Pune Gold Rate Today | आजचा पुण्यातील सोन्या-चांदीचा दर काय? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) सातत्याने चढ उतार होत असतो. आजही सोन्या-चांदीच्या दरात बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज सोमवार (दि. 19 जून) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 54,368 रुपये प्रति 10 ग्रॅमवर गेला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,310 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

 

आज (सोमवार) पुण्यामधील सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 59,310 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 54,368 रुपये आहे. तर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार चांदी (Silver Price) 72,980 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 72,910 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 19 June 2023)

 

आजचे सोन्याचे दर –

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,368 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,310 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या ॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

 

Web Title :  Pune Gold Rate Today | Gold-Silver Price on monday 19 June 2023 maharashtra mumbai pune nagpur nashik new price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा