Pune Gold Rate Today | सोन्या-चांदीच्या दरात किंचित घसरण; जाणून घ्या आजचा पुण्यातील दर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरात (Gold-Silver Price Today) सातत्याने बदल होत आहे. सलग तीन दिवस झाले सोन्याच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज मात्र सोन्या-चांदीच्या दरात साधारण घसरण झाल्याचे दिसत आहे. आज शुक्रवार (दि. 7 जुलै) रोजी 22 कॅरेट सोन्याचा दर 53,598 रुपये प्रति 10 ग्रॅम वर आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 58,470 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Pune Gold Rate Today)

 

आज (शुक्रवार) पुण्यामध्ये सोन्याची किंमत (Pune Gold Rate Today) 24 कॅरेट साठी 58,470 रुपये (प्रति 10 ग्रॅम) आहे. तर 22 कॅरेट साठी 53,598 रुपये आहे. त्याचबरोबर आज बुलियन मार्केट या वेबसाईट नुसार (Bullion Market Website) चांदी (Silver Price) 70,280 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत 71,190 रुपये प्रतिकिलो होती. (Gold-Silver Price on 7 July 2023)

 

आजचा सोन्याचा भाव: (Today Gold Price)

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,598 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,470 रुपये

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,598 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,470 रूपये

नागपूर (Nagpur) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,598 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,470 रुपये

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 53,598 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 58,470 रुपये

 

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता (Purity Of Gold) तपासण्यासाठी ॲप (App) तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर ॲप’ (‘BIS Care App) या ॲपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच याॲपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक (Registration And Hallmark Number) चुकीचा आढळल्यास, ग्राहक या ॲपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहिती मिळणार आहे.

 

 

Web Title :  Pune Gold Rate Today | gold silver prices on friday 7 thursday 2023 maharashtra mumabi pune nagpur nashik new price

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime News | पुणे, पिंपरी आणि जिल्ह्यात 12 ठिकाणी घरफोडी करणार्‍याला अटक, 5 लाखाचा ऐवज जप्त

Today Horoscope | 7 July Rashifal : तुळ, धनु आणि कुंभ राशीवाल्यांना मिळू शकतो नवीन नोकरीचा प्रस्ताव, वाचा १२ राशींचे दैनिक राशिफळ

Pune Warje Police News | शाळेतून न सांगता निघून गेलेला मुलगा वारजे पोलिसांच्या सतर्कतेमुळे पित्याकडे सुपूर्द