Pune Gold Rate Today | सोने-चांदीच्या दरात वाढ, जाणून घ्या पुण्यातील आजचे भाव

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सोने-चांदीचे दर दररोज बदलत (Gold-Silver Rate Today) असतात. आंतरराष्ट्रीय बाजारात होणाऱ्या हालचाली, सणांच्या काळातील खरेदी व भारतीय बाजार (Indian Market) पेठेतील बदल यामुळे सोने-चांदीच्या दरात वाढ होण्याचे प्रमुख कारण आहे. पुण्यातील सोने-चांदीचे दर (Pune Gold Rate Today) हे मुंबईतील सोने-चांदीच्या दराप्रमाणेच असतात. मुंबईत सोने-चांदीच्या दरात वाढ झाली तर त्याचा परिणाम पुण्यात (Pune Gold Rate Today) पहायला मिळतो. जाणून घ्या आजचे पुण्यातील सोने-चांदीचे भाव.

पुण्यातील आजचे सोने-चांदीचे भाव

गुड रिटर्नस या वेबसाईट नुसार, पुण्यात सोमवारी (दि.5) 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 5 हजार 300 रुपये होता. यामध्ये 300 रुपयांची वाढ होऊन 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर 5 हजार 600 रुपये इतका झाला आहे. तर 24 कॅरेट 1 ग्रॅम सोन्याचा दर 6 हजार 330 रुपये इतका होता. आज यामध्ये 320 रुपयांची वाढ होऊन आज 6 हजार 650 रुपये एवढा दर झाला आहे. (Pune Gold Rate Today)

सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही वाढ (Gold-Silver Rate Today) झाली आहे.
आज एक किलो चांदीचा दर 76 हजार 500 रुपये प्रति किलो असून आज चांदीच्या दरात 500 रुपयांची वाढ झाली आहे. या किंमतीमध्ये जुरी, जकात शुल्क, राज्य कर, वाहतूक खर्च, GST या आणि इतर कारणांमुळे बदल होऊ शकतो.

मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या दर

सोन्या-चांदीचा दर घरबसल्या केवळ मिस्ड कॉलद्वारे (Missed Call) जाणून घेता येऊ शकतात.
8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर, फोनवर मेसेज येईल.
या मेसेजमध्ये सोन्याच्या लेटेस्ट किमतीबाबत माहिती दिली जाईल.

Advt.

Web Title :  Pune Gold Rate Today | Increasing the price of gold and silver, know today’s prices in Pune

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Nagesh Bhonsle | चिडियाखाना : अभिनेते नागेश भोसले बनले मुंबईचे महापौर

Naresh Mhaske | ‘संजय राऊत म्हणजे सिल्व्हर ओकच्या दारातील…’, नरेश म्हस्केंचा राऊतांवर घणाघात

Majhi Vasundhara Abhiyan 3.0 Awards | जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधऱा 3.0 पुरस्कारांचे वितरण; सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात पुण्याचे कलेक्टर डॉ. राजेश देशमुख