Pune Gold Rate Today | काय आहेत आजचे पुण्यातील सोन्या-चांदीचे दर? जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Pune Gold Rate Today | गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) सतत बदल होत आहे. आज गुरूवार (दि. 8 जून) रोजी सोन्याच्या किमतीत घसरण झाली असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही (Silver Price) घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Pune Gold Rate Today) 54,478 रुपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 59,430 रुपये आहे. बुधवारी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 59,900 (24 कॅरेट) रूपये होता. (Gold-Silver Price on 8 June 2023)

 

पुण्यामध्ये आज प्रति 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव 54,478 असेल, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 59,430 रुपये असेल. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग चार्जेसमुळे संपूर्ण भारतात सोन्याच्या दागिन्यांच्या दरात (Gold Silver Price Today) बदल होत असतो. सराफा बाजाराच्या वेबसाइटनुसार चांदी 71,890 रुपये प्रति किलो दराने विकली जात आहे. मागील व्यवहारात म्हणजे बुधवारी चांदीची किमत 71,980 रुपये प्रति किलो होती.

 

आजचे सोन्याचे दर?

पुणे (Pune) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,478 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,430 रुपये

 

मुंबई (Mumbai) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,478 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,430 रूपये

 

नागपूर (Nagpur) –

Advt.

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,478 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,430 रुपये

 

नाशिक (Nashik) –

22 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 54,478 रूपये
24 कॅरेट सोन्याचा दर (प्रति 10 ग्रॅम) – 59,430 रुपये

 

कशी तपासावी सोन्याची शुद्धता?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले. ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ (BIS Care App) या अ‍ॅपद्वारे ग्राहक (Customer) सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याबाबतच्या तक्रारीही नोंदवू शकता. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपवरून तत्काळ तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तत्काळ तक्रार दाखल करण्याची माहितीही मिळणार आहे.

 

Web Title :  Pune Gold Rate Today | Pune gold silver price today 8 june 2023 gold silver rate in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा