Pune : पुण्यातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –    पोलिस आयुक्तालयातील 9 पोलिस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये काही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचा समावेश आहे.

बदली झालेल्या पोलिस निरीक्षकाचे नाव आणि त्यापुढील कंसात कोठुन कोठे बदली झाली ते पुढील प्रमाणे

सयाजी गावारे (गुन्हे शाखा ते वपोनि, अलंकार पोलिस स्टेशन)
जगन्नाथ कळसकर (फरासखाना पो.स्टे. ते वपोनि, भारतीय विद्यापीठ पो.स्टे)
विनायक साळुंखे (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
जयराम पायगुडे (गुन्हे शाखा ते वाहतूक शाखा)
दुर्योधन पवार (विशेष शाखा ते वाहतूक शाखा)
सरदार पाटील (विशेष शाखा ते वपोनि, कोंढवा पो.स्टे.)
दिपक लगड (वपोनि. डेक्कन – सलग्न, पोलिस आयुक्त यांचे वाचक ते गुन्हे शाखा)
विनायक गायकवाड (वपोनि. कोंढवा पो.स्टे. ते गुन्हे शाखा)
चंद्रकांत निंबाळकर (आर्थिक गुन्हे शाखा ते कोर्ट आवार)

पोलिस निरीक्षक दिपक लगड हे पोलिस आयुक्त यांचे वाचक म्हणून पुढील आदेश होईपर्यंत कामकाज पाहतील.

पोसि निरीक्षक शिल्पा चव्हाण, नेमणुक गुन्हे शाखा (सध्या संलग्न वपोनि, अलंकार पो.स्टे.) यांना या आदेशाव्दारे त्यांच्या मुळ नेमणुकीच्या ठिकाणी परत करण्यात येत आहे.

You might also like