Pune Lockdown | पुण्यात पुन्हा एकदा तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध कायम; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती, जाणून घ्या काय सुरु, काय बंद

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Pune District Guardian Minister and Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी आज पुण्यात (Pune) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील लॉकडाऊन (Pune Lockdown) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली. मागील आठवड्यात ज्या प्रमाणे तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध (Third stage restrictions) लागू होते. तेच निर्बंध येत्या आठवड्यात देखील लागू राहतील, असे अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले त्यामुळे पुणेकरांची कोरोनाच्या लॉकडाऊनमधून (Pune Lockdown) अद्यापतरी सुटका झालेली नाही.

Ahmednagar Police News | काय सांगता ! होय, जप्त केलेलं सोनं गहाण ठेऊन पोलिसानं घेतले 5 लाख 40 हजार; कॅम्प पोलीस ठाण्यात FIR दाखल

पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला (Pune’s corona positivity rate increased)

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पुण्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी
दर (Pune’s Corona Positivity Rate) मागच्या तुलनेत वाढला आहे. मागील आठवड्यात
4.6 पॉझिटिव्हिटी रेट (positivity rate) होता. आत पुण्यातील पॉझिटिव्हिटीचा रेट 5.3
(Pune’s positivity rate) इतका झाला आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील नियमावली (Third
stage regulations) सुरु ठेवण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती
अजित पवार यांनी दिली.

…म्हणून मॉल सुरु करण्यास नकार (… so refuse to start the mall in pune city)

पुण्यातील मॉल (Pune Mall) सुरु करावेत का असा विचार होता. परंतु मॉलमधील सेंट्रल एसीमुळे
(Central AC) अधिकाऱ्यांनी मॉल सुरु करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या लाटेत
(second wave) लागलेल्या ऑक्सिजन पेक्षा तिप्पट ऑक्सिजन (Oxygen) तयार करण्याची
क्षमता तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय महाविद्यालयात (medical
college) देखील क्लासेस सुरु करणार पण विद्यार्थी आणि डॉक्टर यांचे दोन्ही लसीकरण केलेलं
पाहिजे (Both students and doctors should be vaccinated), असेही अजित पवार
(Ajit Pawar) यांनी सांगितले. लसीकरण (Vaccination) झाले असेल तर 18 वर्षापुढील
खेळाडूंना इनडोर गेमला परवानगी (Players under the age of 18 are allowed
indoor games) देत असल्याचे अजित पवार यांनी जाहिर केलं.

Pune Lockdown | pune restrictions third phase guardian minister and Deputy Chief Minister ajit pawar informed

असे आहेत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध (These are the third stage restrictions)

– अत्यावश्यक सेवेतील दुकाने (Essential Service Shops) सोडून सर्व दुकाने 4 पर्यंत खुली राहणार.

– यामध्ये मॉल्स (Mall) हे पूर्णपणे बंद राहणार आहेत.

– हॉटेल्सही (Hotel) 4 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

पुण्यात काय सुरु, काय बंद? (What started in Pune and what closed?)

– पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) क्षेत्रातील सर्व अत्यावश्यक सेवा अंतर्गत (Under Essential Services) दुकाने आठवड्यात सर्व दुकाने 4 पर्यंत सुरु राहतील.

– मॉल्स, सिनेमागृहे संपूर्ण बंद (Malls, cinemas completely closed)

– अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 पर्यंत सुरु राहतील.

– आठवड्याच्या शनिवार आणि रविवार फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरु राहतील. इतर दुकाने बंद राहतील.

– रेस्टॉरंट, बार, फुड कोर्ट (Restaurant, bar, food court) सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरु (Starting at 50 % capacity) राहतील. शनिवार-रविवार 11 पर्यंत पार्सल सेवा

– अत्यावश्यक सेवा संबंधित शासकीय कार्यालयं (Government offices) 100 टक्के क्षमतेने सुरु राहतील

– खासगी कार्यालयं (Private offices) कामाच्या दिवशी 50 टक्के क्षमतेने 4 पर्यंत सुरु राहतील

– उद्याने, मैदाने, जॉगिंग , रनींग (Gardens, ground, jogging, running) आठवड्यातील सर्व दिवस पहाटे 5 ते सकाळी 9 पर्यंत सुरु राहतील

 
ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune Lockdown | pune restrictions third phase guardian minister and Deputy Chief Minister ajit pawar informed

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update