Pune : व्याजाचे पैसे न दिल्याने आलिशान फॉर्च्युनर गाडी नेली चोरुन; अमित कलाटे याच्यावर आणखी एक FIR

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन –  व्याजाने(interest) दिलेल्या रक्कमेवरील व्याज(interest) न दिल्याने भर रस्त्यातून ३१ लाख रुपयांची आलिशान फॉर्च्युनर गाडी जबरदस्तीने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे.

Pune : पुण्यातील मार्केटयार्ड परिसरातील विद्यानगर भागातील ‘विपूल’ बंगल्यावर पोलिसांचा छापा; जुगार खेळाताना आढळले नामांकित अन् राजकीय व्यक्ती, कारवाई सुरू

अमित कलाटे (रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आकाश चंद्रकांत साळुंके (वय ३४, रा. वाकड, मुळ रा. भोसरी) या व्यवसायिकाने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी याने अमित कलाटेकडून व्याजाने १० लाख रुपये घेतले होते. साळुंके हे महामार्गावर पुनावळे येथे ऑक्टोंबर २०१९ मध्ये गाडीच्या चाकाचे पंक्चर काढण्यासाठी थांबले होते. यावेळी अमित कलाटे तेथे आले़ १६ लाख रुपये दिले नाहीत, या कारणावरुन त्यांनी त्यांची ३१ लाख रुपयांची फॉर्च्युनर गाडी जबरदस्तीने चोरुन नेली. अमित कलाटे याच्या भितीमुळे त्यांनी आजवर फिर्याद दिली नव्हती. हिंजवडी पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

झोप येत नसेल तर खा ‘हे’ खास प्रकारचे चॉकलेट, इम्युनिटी बूस्टर सुद्धा, वाढवते एनर्जी

मोदी सरकारची मोठी घोषणा ! 12 कोटी विद्यार्थ्यांच्या खात्यात ‘ट्रान्सफर’ होणार पैसे, जाणून घ्या कुणाला मिळणार ‘लाभ’

High BP & Coronavirus : उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका जास्त, जाणून घ्या कसा करावा बचाव

दुर्दैवी ! उल्हासनगरमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून 7 जणांचा मृत्यु

कामाची गोष्ट ! देशातील कोणत्याही कोपर्‍यात बसून दिल्ली AIIMS च्या डॉक्टरांचा घ्या सल्ला, जाणून घ्या हेल्पलाईन नंबर