Pune corporation Recruitment-2021 | चौथीपास उमेदवारांना पुणे महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी, मिळणार एवढा पगार, जाणून घ्या

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिकेकडून (Pune Mahanagarpalika Recruitment-2021) लवकरच चौथी पास असलेल्या (4th Pass Jobs) उमेदवारांची भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सफाई सेवक (Sweeper) या पदासाठी ही भरती केली जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवार ऑनलाइन अर्ज करु शकतात. ही भरती 25 रिक्त पदांसाठी होणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जुलै 2021 आहे. pune mahanagarpalika recruitment 2021 openings sweepers posts

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

या पदासाठी भरती
सफाई सेवक (Sweeper) – एकूण जागा 25

शैक्षणिक पात्रता
या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने चौथी पास असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया
पात्र उमेदवारांनी ऑफलाईन अर्ज पाठवायचे आहेत. त्यानुसार पात्रतेनुसार मुलाखती घेतल्या जाणार आहेत.

Income Tax Department Recruitment-2021 | मुंबई Income Tax विभागात 155 जागांसाठी भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

वेतन
सफाई सेवक या पदासाठी 17 हजार 205 रुपये प्रतिमहिना वेतन देण्यात येणार आहे.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता
कॅ. वडके सभागृह, आरोग्य कार्यालय, तिसरा मजला, पुणे महानगरपालिका, मुख्य इमारत, शिवाजीनगर, पुणे -05

या पदासाठी अप्लाय करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://www.pmc.gov.in/

Web Title : pune mahanagarpalika recruitment 2021 openings sweepers posts

Join our Whatsapp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MP Vinayak Raut | ‘नारायण राणेंना पंतप्रधान केले, तरी शिवसेनेला दु:ख वाटण्याचे कारण नाही’

Social and Political Agitation Cases | सामाजिक, राजकीय आंदोलनातील डिसेंबर 2019 पुर्वेचे खटले मागे घेण्याचा सरकारचा निर्णय, समिती स्थापन