Pune Mahavitaran News | फ्लेक्स काढण्यासाठी वीजखांबावर चढल्यामुळे विद्युत अपघात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Mahavitaran News | वडगाव शेरी उपविभाग (Vadgaon Sheri Sub Division) अंतर्गत आनंद पार्क बसथांब्यानजिक लावलेला एक फ्लेक्स काढण्यासाठी रोहित्राच्या वीज खांबावर चढल्याने १५ वर्षीय मुलाला ११ केव्ही वाहिनीचा धक्का बसला व विद्युत अपघात झाल्याचे महावितरणच्या प्राथमिक पाहणीत आढळून आले होते. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी दुपारी १.४५ वाजता घडली होती. दरम्यान विद्युत अपघातात जखमी झालेला अंकुश खंडू बनसोडे याचा रविवारी (दि. १६) उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. (Pune Mahavitaran News)

या विद्युत अपघातप्रकरणी राज्य शासनाच्या विद्युत निरीक्षक विभागाने त्याचवेळी घटनास्थळाची पाहणी केलेली आहे. त्यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर महावितरणकडून नियमानुसार पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. (Pune Mahavitaran News)

Web Title : Pune Mahavitaran News | Electrical accidents due to climbing power poles to remove flakes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | जुने कपडे घेण्याच्या बहाण्याने घरात चोरी, शिवाजीनगर पोलिसांकडून परराज्यातील दोन महिलांना अटक

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अप्पर पोलिस अधीक्षक (Addl SP), उप अधीक्षक (DySP)/ सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) दर्जाच्या 24 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ACB Trap News | ग्रामपंचायत सदस्याकडून लाच घेताना पंचायत समितीतील दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांना एसीबीकडून अटक

Sonalee Kulkarni | सोनाली कुलकर्णीने सांगितला पहिल्या डेटचा किस्सा; “आम्ही बागेत फिरलो…”

Pune CoOperative Court | विद्यार्थी भाडेकरूसाठी लेखी परवानगी मागणाऱ्या सोसायटीला कोर्टाचा दणका

Maha Govt to introduce strict law against sale of bogus seeds: DyCM

Pune: An Unfortunate Incident! Boy Electrocuted While Removing Hoarding