पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Metro Recruitment 2021 | पुणे मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनमध्ये (Pune Metro Recruitment 2021) विविध पदांच्या तब्बल 96 जागांसाठी बंपर भरती घेण्यात येणार आहे. पात्र आणि इच्छूक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. या भरतीबाबत अधिसुचना जारी करण्यात आली आहे. तर, या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे. याबाबत सविस्तर जाणून घ्या.
पदे – एकूण जागा – 96
– अतिरिक्त मुख्य प्रकल्प (Additional Chief Project)
– वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक (Senior Deputy General Manager)
– उपमहाव्यवस्थापक (Deputy General Manager)
– सहाय्यक व्यवस्थापक (Assistant Manager)
– वरिष्ठ स्थानक नियंत्रक (Senior Station Controller)
– वरिष्ठ विभाग अभियंता (Senior Section Engineer)
– विभाग अभियंता (Section Engineer)
– कनिष्ठ अभियंता (Junior Engineer)
– वरिष्ठ तंत्रज्ञ (Senior Technician)
– खाते सहाय्यक (Account Assistant)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव –
– अतिरिक्त मुख्य प्रकल्प – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
– वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
– उपमहाव्यवस्थापक – इलेक्ट्रिकल, सिव्हिल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
– सहाय्यक व्यवस्थापक – इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
– वरिष्ठ स्थानक नियंत्रक – कोणत्याही शाखेतून पदवीपर्यंत शिक्षण आवश्यक.
– वरिष्ठ विभाग अभियंता – पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी आवश्यक.
– विभाग अभियंता – इलेक्ट्रिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी.
– कनिष्ठ अभियंता – इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकलमध्ये पूर्ण वेळ B.E. / बी.टेक. पदवी. –
– वरिष्ठ तंत्रज्ञ – ITI (NCVT / SCVT) मध्ये शिक्षण आवश्यक.
– खाते सहाय्यक – ITI (NCVT / SCVT) मध्ये शिक्षण आवश्यक.
वेतन – (प्रतिमहिना)
– अतिरिक्त मुख्य प्रकल्प – 1,00,000 – 2,60,000 रुपये
– वरिष्ठ उपमहाव्यवस्थापक – 80,000 – 2,20,000 रुपये
– उपमहाव्यवस्थापक – 70,000 – 2,00,000 रुपये
– सहाय्यक व्यवस्थापक – 50,000 – 1,60,000 रुपये
– वरिष्ठ स्थानक नियंत्रक – 40,000 – 1,25,000 रुपये
– वरिष्ठ विभाग अभियंता – 46,000 – 1,45,000 रुपये
– विभाग अभियंता – .40,000 – 1,25,000 रुपये
– कनिष्ठ अभियंता – 33,000 – 1,00,000 रुपये
– वरिष्ठ तंत्रज्ञ – 33,000 – 1,00,000 रुपये
– खाते सहाय्यक – 25,000 – 80,000 रुपये
(Pune Metro Recruitment 2021) अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 ऑक्टोबर 2021
सविस्तर माहितीसाठी – https://drive.google.com/file/d/1wm31Y-C_11FF24j5ZvPClSOUpT2IZvtw/view
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – https://www.mahametro.org/pdf/Apply_MahaMetroPune_HR_06_2021.pdf
Web Titel :- Pune Metro Recruitment 2021 | maharashtra metro rail corporation pune pune metro rail recruitment 2021 openings posts know more
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
PMC GB | दोन दिवसांच्या पुणे महापालिकेच्या GB मध्ये तब्बल 346 प्रस्ताव मांडले, 158 प्रस्ताव मान्य !