Pune Metro | मेट्रोच्या कामासाठी येरवडा भागात वाहतूक बदल

पुणे : मेट्रोच्या (Pune Metro) कामासाठी येरवड्यातील पर्णकुटी चौकात (Parnkuti Chowk, Yerwada) ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री ११ ते पहाटे सहा या वेळेत वाहतूक बदल (Traffic Diversion) करण्यात येणार आहेत. (Pune Metro)

येरवड्यातील पर्णकुटी चौकात मेट्रो मार्गिकेवर गर्डर (ढाचा) टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. येरवड्यातील सादलबाबा चौकाकडून पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्ककडे (Koregaon Park) जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. ६ ते १४ ऑक्टोबर दरम्यान रात्री १ ते पहाटे सहा या वेळेत पर्णकुटी चौकातून कोरेगाव पार्क जाणाऱ्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे (Traffic Branch) पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे (DCP Police Rahul Srirame) यांनी केले आहे. (Pune Metro)

वाहनचालकांनी सादलबाबा चौक (Sadalbaba Chowk), तारकेश्वर चौक (Tarakeshwar Chowk),
पर्णकुटी चौकातून गुंजन चौकातून उजवीकडे वळून पर्णकुटी चौकात जावे. तेथून डावीकडे वळून वाहनचालकांनी कोरेगाव पार्ककडे जावे.

Web Title :- Pune Metro | Traffic changes in Yerawada area for Metro work

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Accident News | वरळी सी लिंकवर भीषण अपघात, ५ जण जागीच ठार, १० जखमी

Pune Crime | पूर्व वैमनस्यातून १७ वर्षाच्या मुलावर तलवार, पालघन, दगडाने मारहाण; दोघांना अटक

Pune NCP | पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने महागाई बेरोजगारीच्या रावणाचे प्रतिकात्मक दहन