Homeक्राईम स्टोरीPune Minor Girl Rape Case | बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला...

Pune Minor Girl Rape Case | बारा वर्षीय मुलीला लॉजवर नेऊन केला बलात्कार, पुण्यातील धक्कादायक घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन तिला लॉजवर नेऊन जबरदस्तीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील (Pune Minor Girl Rape Case) तळेगाव दाभाडे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नराधमाला अटक (Arrest) केली आहे. ही घटना 20 मे 2022 ते 20 जून 2022 या कालावधीत शुभम लॉज येथे घडली आहे.

 

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने मंगळवारी (दि.28) तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात (Talegaon Dabhade Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सौरभ छगन चव्हाण Saurabh Chhagan Chavan (वय-23 रा. तळेगाव दाभाडे) याला अटक केली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सौरभ याचे नातेवाईक फिर्यादी यांच्या शेजारी राहत असल्याने आरोपीचे सारखे येणे-जाणे होते.
यातून आरोपीने फिर्यादी यांच्या 12 वर्षाच्या मुलीसोबत ओळख केली. त्यानंतर आरोपी मुलीला घेऊन लॉजवर गेला.
याठिकाणी आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच मुलीला आणि फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी (Death Threats) दिली.
पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | 12 year old girl taken to lodge and raped shocking incident in pimpri chinchwad-pune

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News