Pune Minor Girl Rape Case | मावस भावाकडून 15 वर्षाच्या बहिणीवर लैंगिक अत्याचार, आरोपी गजाआड; मावळमधील घटना

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत मावस भावाने आपल्या 15 वर्षाच्या अल्पवयीन बहीणीवर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार (Pune Pimpri Crime) मावळ तालुक्यातील शिरगाव येथे ऑक्टोबर 2022 पासून सुरु होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

याबाबत 15 वर्षाच्या पीडित मुलीने शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) रविवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 18 वर्षाच्या आरोपी मावस भावावर आयपीसी 376, पॉक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. (Pune Pimpri Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडित तरुणीचा मावस भाऊ आहे. तरूणीची आई एका हॉस्पिटलमध्ये काम करते. आई कामावर गेल्यानंतर आरोपीने फिर्यादी एकट्या असल्याचा गैरफायदा घेत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडित तरुणी दोन महिन्याची गर्भवती (Pregnant) राहिल्यानंतर हा प्रकार समोर आला. तरुणीच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला तात्काळ अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | 15-year-old sister sexually assaulted by maternal uncle, accused Gajaad; Incidents in Mawl

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

KL Rahul-Athiya Shetty Wedding | अथिया शेट्टी – के. एल. राहुलच्या संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

Pune Crime News | मार्केटयार्डातील आंबेडकरनगरात दोन गुंडांच्या टोळ्यांचा राडा; एकमेकांवर कोयता, तलवारीने हल्ला, दोन्ही गटातील ८ जणांना अटक

Namrata Malla | नम्रताच्या हॉट फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान

Crane Crashed in Tamilnadu | तामिळनाडूमध्ये मंदिराच्या उत्सवादरम्यान क्रेन उलटून भीषण अपघात, 3 जणांचा मृत्यू

Benefits of Ragi in winter | हिवाळ्यात नाचणीचा वापर केल्यास दूर होते सांधेदुखी, इतर ४ फायदे जाणून घ्या