Pune Minor Girl Rape Case | इस्टाग्राम फ्रेंडकडून (Instagram Friend) 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | सोशल मीडियातील (Social Media) ओळखीतून त्यांचे आभासी जगात प्रेम जमले. त्याच्याविषयी तिला काहीही माहिती नाही. असे असतानाही त्याने दिलेल्या लग्नाच्या आमिषाला (Lure of Marriage) ती फसली, आपले सर्वस्व देऊन बसली (Pune Minor Girl Rape Case). त्यातून ती गर्भवती (Pregnant) राहिल्याने पोलिसांनी (Pune Police) आता या तरुणाविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याप्रकरणी लोहियानगर येथे राहणार्‍या एका 37 वर्षाच्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) फिर्याद (Pune Crime) दिली आहे. त्यानुसार पोलिासंनी अनिकेत असे नाव सांगणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सुमारे 9 महिन्यांपूर्वी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना 17 वर्षाची मुलगी आहे.
आरोपी अनिकेत याने इंस्टाग्राम (Instagram) च्या माध्यमातून त्यांच्या मुलीशी संपर्क साधला.
तिच्याबरोबर प्रेम संबंध (love Affair) प्रस्थापित केले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले.
त्यातून ती गर्भवती राहिली. ही बाब आता पुढे आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक म्हस्के (API Mhaske) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | A 17-year-old girl was sexually assaulted by an Instagram friend

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Weight Loss Ayurveda Tips | लठ्ठपणा कंट्रोल करण्यासाठी आयुर्वेदाचा आधार, जाणून घ्या कोणत्या गोष्टी खाल्याने कमी होते वजन

 

Pune Crime | सराफी दुकानातून 2 कोटी 60 लाखांचे 5 किलो सोन्याची बिस्किटे चोरुन नेणारी महिला गजाआड

 

CBSE 12th Result | सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर; असा पाहा निकाल