Pune Minor Girl Rape Case | लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणीकंद परिसरातील घटना

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | पुण्यामध्ये महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. पुण्यातील वाघोली परिसरामध्ये एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष (Lure of Marriage) दाखवून बलात्कार (Pune Minor Girl Rape Case) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी एका 26 वर्षाच्या मुलावर आयपीसी 376 (2)(एन) सह पॉस्को अॅक्ट (POSCO Act) नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

आदित्य पवार Aditya Pawar (वय-26 रा. वाघोली) असे गन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय महिने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) शुक्रवारी फिर्याद दिली आहे. हा प्रकार जानेवारी 2022 ते जुलै 2022 या कालावधीत आरोपीच्या घरात घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या 15 वर्षाच्या मुलीला लग्नाचे आमिष दाखवले.
तसेच तिला घरी नेऊन तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले.
दरम्यान मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.
मुलीच्या आईने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली असून आरोपीला अद्याप अटक झालेली नाही.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भदे (PSI Bhade) करीत आहेत.

 

Web Title :- Lure Of Marriage Pune Minor Girl Rape Case Wagholi FIR On Aditya Pawar In Lonikad Police Station

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा