Pune Minor Girl Rape Case | धक्कादायक ! नात्यातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला फिरायला नेऊन मारली ‘मज्जा’ ! 8 महिन्यांची गरोदर राहिल्याने धक्कादायक प्रकार उघडकीस

पुणे / चाकण : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | नात्यातील अल्पवयीन मुलीला (Minor Girl) फिरायला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अल्पवयीन मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी म्हाळुंगे पोलीस ठाण्यात (Mahalunge Police Station) 25 वर्षाच्या तरुणावर IPC 376, 506 सह लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्यांतर्गत (Protection of Children from Sexual Offences Act) गुन्हा दाखल (Pune Pimpri Crime) केला आहे. (Pune Minor Girl Rape Case)

याबाबत पीडित मुलीच्या आईने (वय-33) म्हाळुंगे पोलीस ठाण्यात रविवारी (दि.22) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी श्रीकांत तिटकरे Shrikant Titkare (वय-25 रा. खेड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे (Pune Minor Girl Rape Case). हा प्रकार नोव्हेंबर 2021 मध्ये निघोज (Nighoj) गावच्या हद्दीतील डोंगरावर घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकमेकांचे नातेवाईक आहेत. आरोपी श्रीकांत तिटकरे याने नोव्हेंबर 2021 मध्ये फिर्यादी यांच्या 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीला निघोज गावच्या हद्दीतील डोंगरावर फिरायला घेऊन गेला. त्याठिकाणी मुलीवर जबरदस्तीने बलात्कार (Rape In Pune) केला. पीडित मुलगी 8 महिन्यांची गरोदर राहिल्याने हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश चव्हाण (PSI Dinesh Chavan) करीत आहेत.

Web Title : Pune Minor Girl Rape Case | physical relation with 13-year-old girl; 8 months of pregnancy reveals shocking type incident

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Kirit Somaiya on Uddhav Thackeray | ‘नवाब मलिकांप्रमाणे उद्धव ठाकरेंचेही दाऊद गँगशी संंबंध आहेत का?’ – भाजप नेते किरीट सोमय्या

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

 

Mumbai-Ahmedabad Highway Accident | मुंबई-अहमदाबाद महामार्गावर खाद्यतेलाचा टँकर पलटी; तेल गोळा करण्यासाठी स्थानिकांची मोठी झुंबड

 

Pune Crime | लाल महालात ‘लावणी’ करणे पडले महागात ! नृत्यांगणा वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर गुन्हा दाखल

 

Petrol Diesel Price Today | आजचे पेट्रोल-डिझेलचे दर काय?; जाणून घ्या मुख्य शहरातील दर