×
Homeक्राईम स्टोरीPune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर...

Pune Minor Girl Rape Case | जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर लैगिंक अत्याचार; सिंहगड रोड परिसरातील घटना

पुणे : Pune Minor Girl Rape Case | तु माझ्याशी शारीरीक संबंध (Physical Relationship) ठेवले नाही तर तुला व तुझ्या आईला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी (Threat) देऊन १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी देऊन लैगिंक अत्याचार (Sexual Assault) केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी एका १७ वर्षाच्या मुलीने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४२७/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी रघुवीर लक्ष्मण राठोड Raghuvir Laxman Rathod (वय ३६, रा. जांभुळवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार मार्च २०२१ पासून सुरु होता. (Pune Minor Girl Rape Case)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
रघुवीर राठोड हा मार्च २०२१ मध्ये त्यांच्या घरी आला व त्याने या अल्पवयीन मुलीला तु माझ्याशी शारीरीक संबंध
ठेवले नाही तर तुला व तुझ्या आईला जीवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली.
तिच्यावर जबरदस्तीने शारीरीक संबंध ठेवले.
त्यानंतर त्याने वेळोवेळी तिला वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार (Rape In Pune) केला.
त्याच्या धमकीमुळे तिने आजवर तक्रार दिली नव्हती.
त्याच्याकडून होणार्‍या वांरवार अत्याचाराला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार दिली असून पोलीस उपनिरीक्षक लाड (Sub-Inspector of Police Lad) तपास करीत आहेत.

Web Title :- Pune Minor Girl Rape Case | Sexually assaulting a minor girl with death threats; Incident in Sinhagad Road area

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Satara Police | लाच प्रकरणी सातारा पोलीस दलात खळबळ, सहायक पोलीस उपनिरीक्षकाची पदावनती करुन पुन्हा केलं हवालदार

Pune Crime | कात्रज परिसरात गुंडाकडून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, कोयत्याने सपासप वार

ACB Trap On Police Inspector In Maharashtra | लाच प्रकरणी पोलीस निरीक्षकासह तिघे ‘लाच लुचपत’च्या ‘जाळ्यात’

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News