Pune Minor Girl Rape Case | हिंजवडीमधील धक्कादायक प्रकार ! ‘पुष्पा’ पिक्चर दाखविण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Minor Girl Rape Case | पुष्पा पिक्चर (Pushpa Movie) दाखवण्याच्या बहाण्याने बिल्डिंगमध्ये नेऊन चिल्लर देऊन अल्पवयीन मुलावर (Minor Child) अनैसर्गिक लैंगिक अत्याचार (Unnatural Sexual Abuse) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे (Pune Minor Girl Rape Case). याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी (Hinjewadi Police) अजितकुमार राजू पासवान Ajit Kumar Raju Paswan (वय-30 रा. हिंजवडी) याच्यावर आयपीसी 377, लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम (Protection of Children from Sexual Offences Act) 2012 चे कलम 3 व 4, 5(एम), 6 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक (Pune Pimpri Crime) केली आहे.

 

याबाबत पीडित अल्पवयीन मुलाच्या आईने (वय- 34) हिंजवडी पोलीस ठाण्यात (Hinjewadi Police Station) मंगळवारी (दि. 17) फिर्याद दिली आहे. हा प्रकार मंगळवारी दुपारी बारा ते एक च्या दरम्यान हिंजवडी येथे घडला. पोलिसांनी आरोपी अजितकुमार पासवान याला अटक (Arrest) केली आहे. (Pune Minor Girl Rape Case)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला तिच्या पीडित अल्पवयीन मुलाला घेऊन कामाला आली होती. त्यावेळी आरोपी पासवान पीडित मुलाजवळ आला. तुला पुष्पा पिक्चर दाखवतो, असे म्हणून तो मुलाला बिल्डिंगमध्ये घेऊन गेला. तेथे त्याला चिल्लर पैसे दिले. त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला (Pune Crime), असे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर (PSI Sandeep Borkar) करीत आहेत.

Web Title :-  Pune Minor Girl Rape Case | Shocking type in Hinjewadi! Sexual abuse of a minor under the pretext of showing Pushpa Movie

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Heat Stroke | ‘या’ 5 गोष्टींच्या मदतीने मुलांचं उष्माघातापासून संरक्षण करा; जाणून घ्या

Pune Crime | दहशत पसरवण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या गुंडासह त्याचा साथीदार गजाआड; दत्तवाडी पोलिसांची म्हात्रे पूल परिसरात कारवाई

Disha Patani Workout Video | दिशा पतानीनं शेअर केला जीम वर्कआऊटचा व्हिडिओ, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना फूटला घाम…

Pune Crime | व्याजाच्या पैशांसाठी धमकी देणारा खासगी सावकार रवि पवारला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Diabetes Management In Summer | फॉलो करा ‘या’ 5 टिप्स, मग उन्हाळ्याच्या ऋतूतही होईल मधुमेह नियंत्रणात; जाणून घ्या