Pune Missing Case | पत्नीची कदर करा… 3 वर्षाच्या मुलीसह 31 वर्षीय विवाहीता पुण्यातील घरातून ‘बेपत्ता’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Crime | घरातील कुलरवर ‘पत्नीची कदर करा’ असे लिहून एक विवाहिता आपल्या तीन वर्षाच्या मुलीला घेऊन घरातून निघून गेली आहे. याबाबत तिच्या पतीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) फिर्याद दिली आहे. सरोज राजेंद्र प्रजापति Saroj Rajendra Prajapati (वय-31) आणि नेसु राजेंद्र प्रजापति Nesu Rajendra Prajapati (वय-3) वर्षे असे बेपत्ता (Pune Missing Case) झालेल्या मायलेकींची नावे आहेत. (Pune Missing Case)

याबाबत राजेंद्र छोटुराम प्रजापति Rajendra Chhoturam Prajapati (वय-32) रा. शिवालय टेरेस, आंबेगाव बु.) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या दत्तनगर पोलीस चौकीत (Dattanagar Police Chowki) बुधवारी (दि.25) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांची पत्नी सरोज या मंगळवारी (दि.24) दुपारी बाराच्या सुमारास घरात कोणाला काहीही न नसताना मुलीला घेऊन निघून गेल्या आहेत. जाताना त्यांनी घरातील कुलरवर ‘पत्नीची कदर करा’ असे लिहून ठेवले आहे. (Pune Missing Case)

सरोज प्रजापती- उंची 4 फुट 5 इंच, रंगाने गोरी, चेहरा गोल, नाक सरळ, उजव्या गालावर तिळ, अंगाने मध्यम, डोळे काळे पांढरे, केस काळे आणि लांब बुचडा बांधतात. काळ्या हिरव्या रंगाचा कुर्ता, जवळ रोख रक्कम 4 लाख 40 हजार रुपये, मारवाडी (Marwari) व हिंदी भाषा (Hindi language) बोलते.

मुलगी नेसु प्रजापती – उंची 2 फुट 5 इंच, रंगाने गोरी, चेहरा गोल, नाक सरळ, अंगाने मध्यम, डोळे काळे पांढरे, डोक्यावर बारीक केस, अंगात पांढऱ्या रंगाचा फ्रॉक, थोडी थोडी इंग्रजी व हिंदी भाषा बोलते.

विवाहीत महिला तसेच लहान मुलगी कोणाला दिसल्यास अथवा आढळल्यास त्यांनी पोलिसांना कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title : Pune Missing Case | Married Woman And her Daughter Are
Missing From Datta Nagar Bharti Vidyapeeth Police Station Limits

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त