Pune MP Girish Bapat In ICU | खासदार गिरीश बापट अत्यावस्थ, दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलच्या ICU मध्ये उपचार सुरू

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Pune MP Girish Bapat In ICU | पुण्याचे खासदार आणि भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश बापट यांची प्रकृती बघडली असून ते अत्यावस्थ आहेत. त्यांना उपचारासाठी दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटलमध्ये (Deenanath Mangeshkar Hospital & Research Center) दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांची टीम उपचार करत आहे. (Pune MP Girish Bapat In ICU)

 

 

दिनानाथ मंगेशकर हॉस्पीटल आणि रिसर्च सेंटरने दिलेल्या मेडिकल बुलेटिननुसार खासदार गिरीश बापट हे हॉस्पीटलच्या अति दक्षता विभागात उपचार घेत आहेत. त्यांची पकृती अत्यावस्थ असून ते लाईफ सपोर्ट ट्रीटमेंटवर (Life Support Treatment) आहेत. प्रकृतीच्या कारणामुळे खा. गिरीश बापट हे कसबा विधानसभेच्या पोटनिवडणूक (Pune Kasba Bypoll Election) प्रचार करू शकले नव्हते.

 

खा. गिरीश बापट हे प्रचारासाठी उतरले नव्हते. त्यांची उणीव भारतीय जनता पक्षाची भासली होती. त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासुन ठीक नाही. हॉस्पीटलने दिलेल्या माहितीनुसार खा. गिरीश बापट हे अत्यावस्थ आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

Web Title :  MP Girish Bapat is under treatment in the ICU of Dinanath Mangeshkar Hospital

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा