Pune-Mumbai Express Way Accident | पुणे- मुंबई एक्सप्रेस वे वर अपघात; वाहतूक कोंडी झाल्याने 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –   पुणे- मुबंई एक्सप्रेसवर (Pune-Mumbai Express) ट्रक (Truck) आणि कंटेनरचा (container) अपघात (Pune-Mumbai Express Way Accident ) झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली आहे. वाहतुकीला अडथळा निर्माण झाल्याने जवळपास 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोमवारी (दि. 21) सकाळी 7 च्या सुमारास खंडाळ्याजवळ (Khandala) ही घटना घडली. अपघातानंतर क्रेनच्या साहय्याने कंटेनर बाजूला करण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. मात्र तो बाजूला करता आला नाही. त्यामुळे मुंबईकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी झाली आहे. Pune-Mumbai Express Way Accident | pune mumbai express way accident near khandala traffic jam 5 km

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार असल्याने द्रुतगती महामार्गावर आज मोठी गर्दी होती.
त्यातच सकाळी सातच्या सुमारास मोठा अपघात झाला.
त्यामुळे अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरच पडून असल्याने वाहनांच्या लाबंच लांब रांगा लागल्या आहेत.
या रांगा जवळपास पाच किलोमीटरपर्यंत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी दुसऱ्या लेनमधून वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

Web Title : Pune-Mumbai Express Way Accident | pune mumbai express way accident near khandala traffic jam 5 km

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

जगभरातील लोकांसाठी M-Yoga App ची PM नरेंद्र मोदी यांची घोषणा !

Maratha Reservation | मराठा आरक्षण आंदोलनाला १५ आमदारांचा पाठिंबा; कोल्हापूरनंतर नाशिकला होत आहे दुसरे मुक आंदोलन