Pune Municipal Corporation | 23 गावांतील मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी महापालिकेने केली अधिकार्‍यांची नियुक्ती

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या 23 गावांतील मालमत्ता व व्यवस्थापन विभागाशी संबधित कागदपत्रे ताब्यात घेण्यासाठी पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) अधिकार्‍यांची नेमणूक केली आहे.

या अधिकार्‍यांनी त्यांना नेमून दिलेल्या गावांतील ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) जागांची पाहाणी करणे, जागांची कागदपत्रे (Documents) ग्रामसेवकांकडून (Gram Sevak) ताब्यात घेणे, जागांची मोजणी करणे, जागांचे फोटो काढणे, जागा अतिक्रमणमुक्त आहे याची खात्री करणे, जागांभोवती कंपाउंड वॉल आहे का? याची खात्री करून कंपाउंड बांधण्याचा प्रस्ताव तयार करणे, जागेचा नकाशा तयार करणे, त्याबाबतच्या नोंदी वास्तु पुस्तकात घेणे, संबधित जागांवर पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) मालकिचे फलक लावावेत, अशी जबाबदारी या अधिकार्‍यांवर सोपविण्यात आल्याची माहिती मालमत्ता व व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त राजेंद्र मुठे (deputy commissioner rajendra muthe) यांनी दिली.

Web Titel :- Pune Municipal Corporation | Municipal Corporation appoints officers to take possession of properties in 23 villages

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Delta Variant | ‘या’ 5 प्रकारच्या लोकांना आहे ’डेल्टा व्हॅरिएंट’चा जास्त धोका, व्हायरसपासून वाचण्यासाठी करा ‘ही’ 8 कामे; जाणून घ्या

स्मार्टफोन चोरीला गेला तर सर्वप्रथम करा ‘ही’ 4 कामे, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान; जाणून घ्या

Pune News | पुण्याच्या बिबवेवाडीत हॉटेलला भीषण आग; अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे काम सुरु

स्वत:ला महाशक्ती दर्शवण्याच्या प्रयत्नात चीनच्या एयरफोर्सकडून झाली ‘ही’ मोठी चूक, जगभरात झाले हसू

Pune Crime News | पुण्यातील मोदीखाना येथे घराचा स्लॅब कोसळला, महिलेसह दोन चिमकल्या जखमी