Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्राच्या कडेला राडारोडा टाकल्याप्रकरणी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला 75 हजार रुपये दंड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Municipal Corporation (PMC) | मुठा नदीपात्रातील (Mutha River Bed) राडारोडा टाकण्याच्या घटना रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे. भिडे पूल (Bhide Bridge) ते रजपूत झोपडपट्टी  (Rajput Slums) दरम्यान नदी पात्रातील रस्त्याकडेला ज्या जागेवर राडारोडा टाकण्यात येत होता. त्या जागेची मालकी असलेल्या महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला (Maharashtra Technical Education Society) महापालिकेने (Pune Municipal Corporation (PMC)) आज 75 हजार रुपये दंड ठोठावला.

 

भिडे पूल ते रजपूत झोपडपट्टी दरम्यानच्या नदी पात्रातील रस्त्याच्याकडेला मागील काही दिवसांपासून राडारोडा टाकण्यात येत होता. ही जागा महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीची आहे.

 

महापालिकेच्या घन कचरा विभागाच्या (Solid Waste Department) प्रमुख आशा राउत (Asha Raut)
यांच्या आदेशावरून सहाय्यक आयुक्त राजेश गुर्रम (Assistant Commissioner Rajesh Gurram)
यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक गणेश खिरीड (Health Inspectors Ganesh Khirid)
आणि आतिष बोर्डे (Atish Borde) यांनी महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटीला प्रशासकीय शुल्कापोटी 75 हजार रुपये दंड ठोठावला तसेच राडारोडा हटविण्याचे काम सुरू केले.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Maharashtra Technical Education Society fined Rs 75,000 for setting up radar road near Mutha river basin

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune PMC Water Supply | एक दिवसाआड पाणी पुरवठ्याबाबत पहिल्या दिवशी शहरातून एकही ‘तक्रार नाही’ ! 11 जुलैनंतर ‘वेळापत्रका’ची फेररचना

 

CM Eknath Shinde | विधान परिषद निवडणुकीदरम्यान असं काय घडलं? आमदार सोबत कसे आले? – एकनाथ शिंदे

 

Service Charge in Hotels and Restaurants | केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! हॉटेल, रेस्टॉरंटमधील सक्तीच्या सेवा शुल्क वसुलीवर बंदी