Pune Municipal Corporation | मुंबईला मागे टाकून पुणे बनले ‘महापुणे’, 500 चौरस किलोमीटरचा टप्पा ओलांडला

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) हद्दीत 23 नवीन गावांचा समावेश (Including 23 new villages) करण्यात आल्याने पुणे शहर (Pune City) हे मुंबई शहरापेक्षा (Mumbai City) मोठे शहर बनले आहे. 23 गावांचा समावेश करण्यापूर्वी पुण्याचे क्षेत्रफळ (Area of Pune) 334.16 चौरस किलोमीटर (Square kilometers) होते. नवीन गावांचा समावेश (new villages) झाल्याने 184.61 चौरस किलोमीटर क्षेत्रफळ वाढले आहे. त्यामुळे आता पुणे शहराचा (Pune City) आकार 518.77 चौरस किलोमीटर इतके झाले आहे. तर लोकसंख्येत (population) सुमारे पाच लाखाने भर पडली आहे. त्यामुळे पुणे हे आता ‘महापुणे’ (Pune is now ‘Mahapune’) झाले आहे. Pune Municipal Corporation pune is a bigger city than mumbai extended over 500 square kilometers

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुणे महापालिकेने (Pune Municipal Corporation) डिसेंबर 2013 मध्ये पुणे शहराच्या (Pune City) हद्दीतील 34 गावे घेण्याचा निर्णय घेऊन हा ठराव राज्य शासनाकडे (state government) अभिप्रायासाठी (feedback) पाठवला होता. शासनाने त्यावर मे 2014 मध्ये इरादा जाहीर करुन, ही 34 गावे महापालिकेत समाविष्ट (34 villages included in the Municipal Corporation) केली होती. या गावांचा विकास करण्याच्या दृष्टीने महापालिकेने तयारी सुरु केली असताना तत्कालीन राज्य सरकारने 2017 मध्ये 34 पैकी 23 गावे पुन्हा ग्रामीणला (Rural) जोडली.

Pune Crime News | …म्हणून डॉक्टर्स डेच्या दिवशी पती डॉ. निखील अन् पत्नी डॉ. अंकिताची आत्महत्या, सुसाईड नोट सापडली

11 गावांचा पुणे महापालिकेत समावेश
34 गावांपैकी 23 गावं ग्रामीणला जोडून तत्कालीन राज्य सरकारने लोहगाव Lohgaon (उर्वरीत), मुंढवा Mundhwa (उर्वरित केशवनगर), हडपसर Hadapsar (साडेसतरानळी),
शिवणे Shivne (उत्तमनगर), शिवणे, आंबेगाव खु. Ambegaon Khu, उंड्री Undri,
धायरी Dhayari, आंबेगाव बु., फुरसुंगी Fursungi आणि उरुळी देवाची Uruli Devachi
या गावांचा महापालिकेत समावेश केला. या 11 गावांमुळे 334.16 चौरस किलोमीटरने क्षेत्रफळ वाढले.
या गावांमध्ये 2011 मध्ये करण्यात आलेल्या जनगणनेनुसार 1 लाख 98 हजार 681 एवढी लोकसंख्या होती.

पुण्याची लोकसंख्या 50 हजारावर
सध्या याठिकाणची लोकसंख्या 5 लाख एवढी आहे.
सध्या पुणे शहराची लोकसंख्या (Population of Pune city) सुमारे 45 लाख आहे.
ही लोकसंख्या आता 50 लाख एवढी झाली आहे.
ही गावे पुणे महापालिकेत आल्याने या गावातील नागरिकांना रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा,
वीज यासह इतर पायाभूत सुविधा देण्याची जबाबदारी आता पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) असणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेची (Mumbai Municipal Corporation) सध्याची हद्द 450 चौरस किलोमीटर इतकी आहे. आता पुणे महापालिकेत 23 गावांचा समावेश केला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची हद्द 518 चौरस किलोमीटर झाल्याने क्षेत्रफळानुसार पुणे शहर राज्यातील सर्वात मोठे शहर (Pune is the largest city in the state) झाले आहे.

असे वाढले पुणे शहराचे क्षेत्रफळ
– 1997- 250 चौरस किलोमीटर
-2017 – 331.57 चौरस किलोमीटर
– 2021 – 184.61 चौरस किलोमीटर

Web Titel : Pune Municipal Corporation pune is a bigger city than mumbai extended over 500 square kilometers

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा 

Pimpri-Chinchwad Crime News | बोगस एफडीआर आणि बँक गॅरंटी प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून ‘या’ 10 ठेकेदारांवर FIR, 8 जण ब्लॅक लिस्टमध्ये

Anil Deshmukh | देशमुखांच्या सचिवांचे तपासादरम्यान सहकार्य नाही, सचिन वाझेला ओळखत नसल्याचं सांगतात – ED

Pune Crime Branch Police | आरटीआय कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेच्या पत्नीपाठोपाठ मुलाला अटक; गुन्हे शाखेची कारवाई