Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; पिकअप वाहन उलटले, 7 जण जखमी

पुणे : Pune Navale Bridge Accident | बंगलुरु -मुंबई महामार्गावरील नवले पुल परिसरातील अपघातांची मालिका सुरूच असून बुधवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका पिकअप वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून तो महामार्गावर उलटला. त्यात ७ जण जखमी झाले. हा अपघात नवले पुलाजवळ असणार्‍या भूमकर पुलाजवळ घडला.

कोल्हापूरहून टेम्पोचालक लक्ष्मण कोकरे हे कांदे बटाटे आणण्यासाठी मुंबईला जात होते.
त्याला ट्रकने पाठीमागून धडक दिल्याने त्याचे नियंत्रण सुटले व तो रस्त्याच्या मधोमध उलटला. त्यात ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस व हायवे पेट्रोलिंगचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने टेम्पो बाजूला घेऊन काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत केला.

Web Title :- Pune Navale Bridge Accident | Another accident near Navale Bridge; Pickup vehicle overturns, 7 injured

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune ACB Trap | 2 लाखांच्या लाच प्रकरणी पुणे शहर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेतील क्षीरसागरसह दोघांना अटक, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

Pune Crime | हॉटेलमध्येच पतीने केला पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार, मुंढवा परिसरातील घटना

Maharashtra Police Officer Transfer | राज्यातील अधीक्षक/उपायुक्त/अप्पर अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या

Pune PMC News | पुणे महानगरपालिकेची पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे शेजारील अनाधिकृत हॉटेल्सवर कारवाई

Sushma Andhare | अरेच्च्या विसरलेच! सध्या तुमच्या मताला…, सुषमा अंधारेंचा चित्रा वाघ यांना खोचक टोला