Pune Navale Bridge | नवले पूल परिसरातील अतिक्रमणे 7 दिवसांत काढा; अन्यथा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Navale Bridge | राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार (NH-4) वरील खेड शिवापूर-नवीन कात्रज बोगदा-नवले पूल (Pune Navale Bridge)- वारजे दरम्यान दोन्ही बाजूंच्या सेवारस्त्यांवर अनधिकृतपणे करण्यात आलेले अतिक्रमण (Encroachment) तसेच सेवा वाहिन्या 7 दिवसांच्या आत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या वतीने (National Highways Authority of India) करण्यात आले आहे.

 

मिळकतधारकांनी अनधिकृतपणे केलेले अतिक्रमण व विनापरवाना बांधकाम मुदतीत काढून न घेतल्यास ती द कंट्रोल ऑफ नॅशनल हायवे (लॅंड अँड ट्राफिक) अॅक्ट 2002 (The Control of National Highways (Land and Traffic) Act) अन्वये निष्कासित करण्यात येतील तसेच त्याचा खर्च व दंड संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.

 

प्राधिकरणातर्फे ही अतिक्रमणे काढताना, सेवारस्त्याची सुधारणा करताना काही नुकसान,
असुविधा झाल्यास याला प्राधिकरण जबाबदार राहणार नाही,
असे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे पुणे येथील प्रकल्प संचालक संजय कदम (NHAI Project Director Sanjay Kadam) यांनी स्पष्ट केले आहे.

 

Web Title :- NHAI warn for action if encroachments in navale bridge area not removed pune news

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | एसबीआय बँकेत नोकरीच्या बहाण्याने तरुणाची 5 लाखांची फसवणूक; ताडीवाला रोड परिसरातील घटना

Gujarat Election results | “गुजरात जिंकलात आता महाराष्ट्र होऊन जाऊ दे”; आदित्य ठाकरेंचे भाजपला आव्हान

Navneet Rana | संजय राऊतांना आलेल्या धमकीची चौकशी झाली पाहिजे; त्यांची वक्तव्ये म्हणजे…