Pune NCP | मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादीच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Corporation Election) पार्श्वभूमीवर पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) शहरातील विधानसभा निहाय समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची आज (मंगळवार) घोषणा केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (Pune NCP ) पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी या पदाधिकाऱ्यांच्या नावाची घोषणा केली आहे. ही समिती 5 जानेवारी 2022 ते 5 जून 2022 या कालावधीसाठी असणार आहे.

 

समन्वय समिती

1. प्रदीप देशमुख (Pradeep Deshmukh) : हडपसर विधानसभा (hadapsar vidhan sabha constituency), महिला, माहिती अधिकार, शासकीय समिती,लिगल सेल, सोशल मिडिया, आंदोलन, आजी व माजी नगरसेवक

2. महेश हांडे (Mahesh Hande) : वडगावशेरी विधानसभा (vadgaon sheri vidhan sabha constituency), कोथरुड विधानसभा (Kothrud vidhan sabha constituency), युवती, डॉक्टर, सहकार, क्रीडा,उदयोग – व्यापार, दिव्यांग,जेष्ठ नागरिक

3. संदीप बालवडकर (Sandeep Balwadkar) : पुणे कँन्टॉमेंट विधानसभा (pune cantonment vidhan sabha constituency), पर्वती विधानसभा (parvati vidhan sabha constituency), सामाजिक न्याय, ओ. बी. सी., प्रचार-प्रसिध्दी

4. दिपक कामठे (Deepak Kamath) : शिवाजीनगर विधानसभा (Shivaji Nagar Vidhan sabha constituency), विद्यार्थी, पंचायत राज, कामगार सेल,वाहतुक, ग्राहक संरक्षण सेल

5. अब्दुल हाफीज (Abdul Hafeez) : कसबा विधानसभा (Kasba vidhan sabha constituency) , खडकवासला विधानसभा (Khadakwasla vidhan sabha constituency), युवक,अल्पसंख्यांक, व्यसनमुक्ती,सेवादल,एल.बी.जी.टी.,अर्बन सेल

6. बुथ कमिटी (Booth Committee) : राजलक्ष्मी भोसले (Rajalakshmi Bhosale)

बुथ कमिटी सहायक : दीपक जगताप (Deepak Jagtap), सचिन पासलकर (Sachin Pasalkar)

 

विधानसभा निरीक्षक

1. वडगावशेरी विधानसभा : कमल ढोले पाटील (Kamal Dhole Patil)

2. कॅन्टोन्मेंट विधानसभा : रविंद्रअण्णा माळवदकर (Ravindra Anna Malwadkar)

3. कोथरुड विधानसभा : ॲड. अंकुशअण्णा काकडे (Adv. Ankush Anna Kakade)

4. पर्वती विधानसभा : राजलक्ष्मी भोसले

5. खडकवासला विधानसभा : दिपक मानकर (Deepak Mankar)

6. कसबा विधानसभा : अप्पा रेणुसे (Appa Renuse)

7. शिवाजीनगर विधानसभा : ॲड. भगवानराव साळुंखे (Adv. Bhagwanrao Salunkhe)

8. हडपसर विधानसभा : ॲड. औदुंबर खुणे पाटील (Adv. Audumbar Khune Patil)

 

Web Title :- Pune NCP | Announcement of office bearers of Pune NCP Coordinating Committee on the background of Municipal Elections

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पार्श्वगायक अभिजित भट्टाचार्य यांची फसवणूक; व्यावसायिक गणेश केंजळेवर पुण्यात आणखी एक गुन्हा दाखल

 

Pune Crime | ‘पिंपरी-चिंचवड’च्या ‘दरोडा विरोधी’कडून 14 पिस्टल आणि 8 काडतुसे जप्त, 4 जणांना अटक 

 

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 39,207 नवीन रुग्ण, 53 जणांचा मृत्यू; जाणून घ्या इतर आकडेवारी