Pune NCP | आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय उद्योग – व्यापारास संधी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चर्चासत्रात चर्चा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (Pune NCP) उद्योग व व्यापार विभागामार्फत (Industry and Trade Department) आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रामध्ये (Seminar) आंतरराष्ट्रीय (International) पातळीवर भारतीय उद्योग – व्यापारास (Indian Industry – Trade) असणाऱ्या विविध संधी याबाबत चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Pune NCP) या चर्चासत्रामध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ ईरान राजदूत (Islamic Republic of Iran Ambassador) डॉ. अली चेगेनी (Dr. Ali Chegeni) यांना डॉ. महोम्मद खाजेनूरी (Dr. Mohammed Khajenuri) यांच्या सहकार्याने निमंत्रित करण्यात आले होते.

 

या बिझनेस समेटसाठी राष्ट्रवादी (Pune NCP) उद्योग-व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे (State President Nagesh Fate), पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (City President Prashant Jagtap), माजी नगरसेविका नंदा लोणकर (Former corporator Nanda Lonakar), प्रदेश उपाध्यक्ष संदीप जगताप (State Vice President Sandeep Jagtap), शहराध्यक्ष भोलासिंग अरोरा (Bhola Singh Arora), प्रदेश उपाध्यक्ष केतन सदाफुले (State Vice President Ketan Sadafule) व प्रसिद्ध व्यापारी सुजीत  पारख, गुरवेंदरसिंग बिंद्रा,  अमर छाबरा, दर्शन चावला, किशन मीलानी, नितेश ग्रोवर, चरंजितसिंग सहानी, मोहित गिरमे,  सत्तार सैयद, पुणे व्यापारी महासंघ सचिव महेंद्र पितलिया (Pune Chamber of Commerce Secretary Mahendra Pitalia) आदि उपस्थित होते.

 

व्यापारी सेलच्या शहर उपाध्यक्ष प्रीती चड्डा आणि प्रदेश सरचिटणीस निलेश अशोक शहा यांनी या बैठकीचे आयोजन केले. उद्योग व्यापार विभागाच्या माध्यमातून प्रीती चड्डा यांच्या प्रमाणे अनेक जण पुढे येऊन नाविन्यपूर्ण उपक्रम आणि कार्यक्रम हाती घेतील, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली.

 

Web Title :- Pune NCP | Indian Industry – Trade Opportunities at International Level, Discussion at Nationalist Congress Seminar

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

FMCG Price Increase | 10 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात रोजच्या वापरातील ‘या’ गोष्टींचे दर, कंपन्यांनी केली तयारी

 

Sharad Pawar | MIM च्या आघाडीत येण्याच्या प्रस्तावावर शरद पवारांचे मोठे विधान, म्हणाले…

 

Pune Corona Update | पुणेकरांना मोठा दिलासा! ‘कोरोना’च्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घट, जाणून घ्या इतर आकडेवारी