Pune NCP | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर, जाणून घ्या विधानसभा मतदार संघ निहाय अध्यक्ष अन् पदाधिकार्‍यांची नावे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पुणे महापालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधी पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (Pune NCP) आपल्या पक्षाची जम्बो कार्यकारणी जाहिर केली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (city president prashant jagtap) यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसची ( Pune NCP) कार्यकारणी खालील प्रमाणे

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
अध्यक्ष – अ‍ॅड. नानासाहेब नलावडे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
अध्यक्ष – उदय महाले
कार्याध्यक्ष – श्री. राजू साने, सुकेश पासलकर

खडकवासला विधानसभा मतदारसंघ
अध्यक्ष – काकासाहेब चव्हाण
कार्याध्यक्ष – सुरेश भिकोबा गुजर

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
अध्यक्ष – आनंद सवाणे
कार्याध्यक्ष – पोपटराव गायकवाड, नरेश जाधव

 

कसबा विधानसभा मतदारसंघ

अध्यक्ष – गणेश नलावडे
कार्याध्यक्ष – निलेश वरे, दीपक पोकळे

कोथरूड विधानसभा मतदारसंघ
अध्यक्ष – हर्षवर्धन मानकर
कार्याध्यक्ष – नितीन कळमकर

हडपसर विधानसभा मतदारसंघ
अध्यक्ष – डॉ. शंतनू जगदाळे
कार्याध्यक्ष – संदीप बधे, अमर तुपे
पुणे शहर कार्यकारणी – उपाध्यक्ष

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ,
मिनल आनंद सरवदे, राजेंद्र खांदवे, सतीश म्हस्के, नारायण गलांडे, उषाताई कळमकर, संतोष टिंगरे

शिरूर – हवेली विधानसभा मतदारसंघ
बाळासाहेब सातव

हडपसर विधानसभा मतदारसंघ
वासंती काकडे, संदीप भानुदास तुपे, फारुख इनामदार, प्रशांत म्हस्के, जतिन कांबळे, विजया कापरे, राहुल घुले

पुरंदर विधानसभा मतदारसंघ
प्रवीण कामठे, निवृत्ती बांदल, सचिन घुले

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
बाळासाहेब बोडके, असिफ शेख, अर्चना कांबळे, माऊली यादव, इकबालभाई शेख, शारदाताई ओरसे, अनिल पायगुडे

पुणे शहर कार्यकारणी – उपाध्यक्ष

पर्वती विधानसभा मतदारसंघ
सुनील बिबवे, उस्मानभाई हिरोली, राजाभाऊ पासलकर, शशिकला कुंभार, बापू धुमाळ, सचिन पासलकर, गणेश मोहिते, अ‍ॅड.प्रमोद गालिंदे, वैजनाथ वाघमारे, निलेश नवलखा, आनंद बाफना, बाळासाहेब अटल

कोथरूड विधानसभा मतदारसंघबंडूशेठ केमसे, सुषमा निम्हण, संदीप बालवाडकर, स्वप्नील दुधाने, डॉ. सागर बालवाडकर, आनंद तांबे, मिलिंद वालवडकर, माणिक दुधाने

 

कसबा विधानसभा मतदारसंघ

दत्ता सागरे, अशोक राठी, विनायक हनमघर, जितेंद्र टकले, भाई कात्रे, सुनील खाटपे, शांतीलाल मिसाळ, सुनील पडवळ, राजेश गिरे, दीपक जगताप

पुणे शहर कार्यकारणी – उपाध्यक्ष

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
सदानंद शेट्टी, अ‍ॅड. ए. रेहमान, प्रदीप गायकवाड, सुरेखा कवडे, लक्ष्मण आरडे, मुनीर सय्यद, अजिम गुडाकूवाला, चंद्रशेखर धावडे

खडकवासला विधानसभा मतदारसंघ
विकास दांगट पाटील, शैलेश चरवड, संतोष फरांदे, नमेश बाबर, राहुल घुले, स्वाती पोकळे, युवराज मोरे, अनिता इंगळे, निलिमा डोळस, बाळासाहेब कापरे, देवेंद्र धायगुडे

पुणे शहर कार्यकारणी – सरचिटणीस

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
अशोक खांदवे, बंडू खांदवे, सुभाष काळभोर, अर्जुन गरुड, विनोद पवार, रुपेश गायकवाड

हडपसर विधानसभा मतदारसंघ
राजेंद्र गारुडकर, उदयसिंह मुळीक, संजय लोणकर, शालिनी जगताप, रईस सुंडके, संजय गायकवाड, रामभाऊ कसबे, राजेश आरणे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
शशिकांत जगताप, बाळासाहेब अहिर, दयानंद इरकल, करीम शेख, अल्ताफ खान, शैलेश साठे

पर्वती विधानसभा मतदारसंघ
अ‍ॅड.वैशाली शिंगवी, नीता कुलकर्णी, राहुल पोटे, शिल्पा भोसले, डॉ. सुनीता मोरे

 

पुरंदर विधानसभा मतदारसंघ

अमित हरपळे,
पुणे शहर कार्यकारणी – सरचिटणीस

कोथरूड विधानसभा मतदारसंघ
शिवाजी पाडाळे, तानाजी शिंदे, धनंजय पायगुडे, संतोष पाषाणकर, अर्चना चंदनशिवे, भक्ती गाटे, आरती गायकवाड,

कसबा विधानसभा मतदारसंघ
संदीप तौर, पुष्पा गाडे, संतोष जोशी, स्वप्नील खडके, संतोष बेंद्रे, राहुल पायगुडे, किरण कद्रे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
दिलीप जांभुळकर, जनार्दन जगताप, उद्धव बडदे, हरीश लडकत, मंगेश मोरे, योगेश पवार, नितीन रोकडे, केविन मॅन्युअल, रामिंदरसिंग राजपाल

खडकवासला विधानसभा मतदारसंघ
आश्विनी खाडे, संजय हिंगे, संदीप उदमले, बसंतकुमार भाटिया, निवृत्ती येनपुरे, राजेंद्र बरगे, दिवाकर पोफळे, यशवंत ठोकळ

पुणे शहर कार्यकारणी – चिटणीस

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
शैलेश राजगुरू, पुंडलिक लव्हे, शेखर हरणे, सोमनाथ टिंगरे

हडपसर विधानसभा मतदारसंघ
संजय बबन घुले, प्रशांत घुले, योगेंद्र गायकवाड, दत्ता शिंदे, राहुल होले, संकेत कवडे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
अमित जावीर, मधुकर पवार, स्वप्नील राऊत, हनुमंत शिंदे

पर्वती विधानसभा मतदारसंघ
अल्ताफ सय्यद, संग्राम होनराव, तुषार नांदे

पुणे शहर कार्यकारणी – चिटणीस

कोथरूड विधानसभा मतदारसंघ
उल्हासराव शिंदे, संतोष मोहोळ, बालम सुतार, मनोज बालवडकर, राखी श्रीराव, सुषमा ताम्हाणे

 

कसबा विधानसभा मतदारसंघ

संदीप उर्फ आप्पा जाधव, अजय दराडे, संजय पासलकर, संजय गायकवाड, अनिल गव्हाणे, अनिल आगवणे, प्रशांत गांधी, अभिजित बारवकर

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
जुबेरबाबू शेख, महेंद्र लालबिगे, नरेश पगडाल्लू, दिनेश परदेशी, संदीप गाडे,

खडकवासला विधानसभा मतदारसंघ
शैलेंद्र चव्हाण, मीना भोसले, नितीन पाटोळे, महेंद्र भोसले

पुणे शहर कार्यकारणी – संघटक सचिव

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
हर्षद जाधव, रावसाहेब खंडागळे, दिनेश म्हस्के, शशिकांत टिंगरे, संतोष टिंगरे, राहुल टेकवडे

हडपसर विधानसभा मतदारसंघ
प्रदीप मगर, निलेश घुले, संजय शिंदे, महेश सातव, अन्वर शेख, सुशीला गुंजाळ, हेमंत बधे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
विजय बहिरट, चंद्रकांत चव्हाण

पर्वती विधानसभा मतदारसंघ
संजय दामोदरे, मिलिंद कडबावणे, महेंद्र गावडे, फारुख शेख, श्रीकांत देशपांडे

पुणे शहर कार्यकारणी – संघटक सचिव

कोथरूड विधानसभा मतदारसंघ
अशोक जाधव, संजय लाड

कसबा विधानसभा मतदारसंघ
चेतन मोरे, किरण पोकळे, संजय मते, माधुरी काटे, सविता मारणे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
विनोद काळोखे, रुपेश डाके, निलेश कणसे, प्रफुल्ल जांभुळकर

पुरंदर विधानसभा मतदारसंघ
दीपक बेलदरे, समीर निरवणे , सुवर्णा सावर्डे

 

पुणे शहर कार्यकारणी

खजिनदार – अ‍ॅड.निलेश निकम

प्रसिद्धीप्रमुख – अमोघ ढमाले

प्रवक्ते – विशाल तांबे, महेंद्र पठारे, योगेश ससाणे, प्रदीप देशमुख, भैय्यासाहेब जाधव

पुणे शहर विविध सेल अध्यक्ष
अल्पसंख्याक अध्यक्ष – समीर शेख

महिला सेल अध्यक्ष – मृणालिनीताई वाणी

सांस्कृतिक विभाग अध्यक्ष – गिरीश परदेशी

कामगार सेल तथा माथाडी अध्यक्ष – विशाखा गायकवाड

माहिती अधिकार विभाग
अध्यक्ष – दिनेश खराडे
कार्याध्यक्ष – आशिष माने

भटक्या विमुक्त जाती जमाती अध्यक्ष – गोविंद पवार

व्यापारी सेल
अध्यक्ष – भोलासिंग अरोरा
कार्याध्यक्ष – विरेंद्र किराड

क्रीडा सेल
अध्यक्ष – राजेंद्र देशमुख
कार्याध्यक्ष – डॉ. योगेश पवार

पुणे शहर विविध सेल अध्यक्ष
पथारी व हातगाडी सेल – अल्ताफ शेख

शासकीय योजना अध्यक्ष – वेणू शिंदे

आय. टी. सेल अध्यक्ष (सोशल मिडिया) – अश्विन बापट

जेष्ठ नागरिक संघ – शंकर गणपत शिंदे

सेवादल अध्यक्ष – योगेश जगताप

ग्राहक विभाग अध्यक्ष – गोरख जोरी

एल. जी. बी. टी. सेल अध्यक्ष – सानवी ज्ञानेश्वर मोरे

 

प्रदेश प्रतिनिधी

वडगावशेरी विधानसभा मतदारसंघ
प्रकाश म्हस्के, पांडुरंग खेसे, भिमराव गलांडे

शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ
श्रीकांत शिरोळे, श्रीकांत पाटील, निलेश निकम, प्रदीप देशमुख

खडकवासला विधानसभा मतदारसंघ
कुमार गोसावी, सचिन दोडके, आप्पा रेणुसे

पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ
मोहनसिंग राजपाल, कमल ढोले पाटील, भगवानराव वैराट

Web Title :- Pune NCP | NCP jumbo executive announced, find out the names of assembly constituency wise presidents and office bearers

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Virus | भारतात पसरलीय कोरोनापेक्षा सुद्धा भयंकर महामारी ! 12 वर्षाच्या मुलाने पसरवला ‘विध्वंस’

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांमध्येच फूट पडली पडल्याची मनपा वर्तुळात चर्चा

WhatsApp मध्ये येणार ‘हे’ 6 धमाकेदार फीचर्स, बदलून जाईल वापरण्याची स्टाईल; जाणून घ्या