Pune NCP News | पुणे: राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षपदी मनोज बालवडकर व अच्युत लांडगे यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP News | राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पुणे शहर कार्यकारीणीसाठी अनेक युवा सहकाऱ्यांना पदनियुक्ती देण्यात आली. मनोज बालवडकर (Manoj Balwadkar) व अच्युत लांडगे (Achyut Landge ) यांची युवक शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. (Pune NCP News)

युवक सहकारी प्रशांत कडू यांनी शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर (Deepak Mankar) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस संघटनेत प्रवेश केला, त्यांची वरीष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. (Pune NCP News)

सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शहराध्यक्ष दिपकभाऊ मानकर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. गुप्ते लॉन्स येथे पार पडलेल्या या समारंभास युवक अध्यक्ष समीर चांदेरे (Sameer Chandere) यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advt.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | व्यावसायिकाला धमकावून खंडणी मागणाऱ्या पुण्यातील दोन पत्रकारांवर FIR, प्रचंड खळबळ

आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे जोडेमारो आंदोलन

Pune Metro Timetabel In Ganeshotsav 2023 |गणेशोत्सवासाठी मेट्रोने मध्यरात्रीपर्यंत करता येणार प्रवास;
जाणून घ्या वेळापत्रक

Rahul Narvekar | सुप्रिम कोर्टाने फटकारल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची पहिली प्रतिक्रिया;
म्हणाले – ‘मी दिरंगाई केलेली नाही…’

Ajit Pawar NCP Pune Protest Against Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर दिसतील तिथं चोप देणार,
अजित पवार समर्थक आक्रमक

Maharashtra Politics | ‘मित्रा’साठी मुख्यमंत्र्यांची कोट्यावधींची उधळपट्टी, सरकारी तिजोरीतून देणार अडीच कोटी; काँग्रेसचा महायुतीवर आरोप