• Likes
  • Followers
  • Followers
  • Subscribers
  • Saturday, May 21, 2022
  • Marathi
  • Hindi
  • English

PolicenamaPolicenama - सचोटी आणि निर्भीड

  • मुख्यपान
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • क्राईम
    • अ‍ॅन्टी करप्शन (लाच/ACB)
    • पोलीस घडामोडी
  • महत्वाच्या बातम्या
  • आरोग्य
    • लाईफ स्टाईल
  • राशी भविष्य
    • दैनिक राशी भविष्य
  • मनोरंजन
  • नोकरी विषयक
  • इतर बातम्या
    • आध्यात्म
    • शैक्षणिक
    • नॉलेज
    • टेक्नोलाॅजी
    • गुड डिटेक्शन
    • थर्ड आय
    • जरा हटके
    • नरम गरम
    • उलट-सुलट
    • फोटो फीचर
    • ब्लॉग
    • व्हिडीओज
    • World Cup 2019
    • गणेशोत्सव 2020
  • शहर
    • All
    • गोवा
    • ठाणे
    • धुळे
    • अकोला
    • जळगाव
    • जालना
    • अमरावती
    • अहमदनगर
    • गोंदिया
    • औरंगाबाद
    • गडचिरोली
    • चंद्रपूर
    • नंदुरबार
    • नवी मुंबई
    • कोल्हापूर
    राजकीय

    Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची…

    राजकीय

    MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंड…;…

    क्राईम स्टोरी

    Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार मारेन..’ विवाहितेने…

    Prev Next
पोलीसनामा (Policenama)
  • Home
  • राजकीय
  • Pune NCP | शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाई करा – पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

Pune NCP | शरद पवारांबाबत आक्षेपार्ह Facebook पोस्ट; अभिनेत्री केतकी चितळेवर कारवाई करा – पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसची मागणी

राजकीयपुणे
On May 14, 2022
File photo
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune NCP |अभिनेत्री केतकी चितळे (Ketki Chitale) हिने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट (Facebook Post) लिहिली आहे. ‘तुका म्हणे पवारा, नको उडवू तोंडाचा फवारा, ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतो नरक,’ अशी वादग्रस्त फेसबुक पोस्ट केतकी चितळेने केली. केतकी चितळेनं केलेल्या या पोस्टवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) नाराजी व्यक्त करण्यात आली असून तिच्याविरोधात पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसने (Pune Nationalist Youth Congress) तक्रार दाखल केली आहे. (Pune NCP)

 

 

 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची अवहेलना करणारा मजकुर पोस्ट केल्याबाबत आणि संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांची पण अवहेलना झाली आहे. यामुळे समस्त समाजाची भावना दुखावल्या आहेत. यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिच्यावर कडक कारवाई व्हावी, अशी मागणी पुणे राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस (Pune Nationalist Youth Congress) छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने करण्यात आली आहे. (Pune NCP)

याबाबत केतकी चितळे विरोधात सायबर क्राईम कार्यालयात (Cyber Crime Office) तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्निल जोशी (Adv. Swapnil Joshi), यश जगताप (Yash Jagtap),प्रज्वल जैनाक (Prajwal Jainak) उपस्थित होते.

Web Title : Pune NCP | Offensive Facebook post about Sharad Pawar; Take action against actress Ketki Chitale – Demand of Pune Nationalist Youth Congress

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Kidney Racket | बेकायदेशीर किडनी प्रत्यारोपण प्रकरणी रुबी हॉलचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. परवेज ग्रँट,
इतर 4 सुप्रसिद्ध डॉक्टरांसह 15 जणांवर गुन्हा; प्रचंड खळबळ

Maharashtra Thane Police | पोलिस निरीक्षक, 2 पीएसआय यांच्यासह 10 पोलिस तडकाफडकी निलंबित; राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ, जाणून घ्या प्रकरण

Petrol-Diesel Prices Today | पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय?; जाणून घ्या प्रमुख महानगरातील दर

 

Weight Loss Tips | जिम-डाएटच्या टेन्शनपासून होईल सुटका, केवळ रोज 15 मिनिटे करा हे काम; आपोआप कमी होईल संपूर्ण शरीराचे वजन

Actress Ketki Chitaleactress Ketki Chitale Facebook postactress Ketki Chitale latest newsactress Ketki Chitale latest news in marathiactress Ketki Chitale newsAdv. Swapnil JoshiChhatrapati Shivajinagar Assembly ConstituencyCyber Crime Office
Share WhatsAppFacebookTelegramTwitterPinterestFacebook MessengerLinkedin

Prev Post

Ban on Wheat Exports | मोदी सरकारचा मोठा निर्णय ! गव्हाच्या निर्यातीवर तत्काळ बंदी

Next Post

Pune Crime | पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारांकडून गुंडावर कोयत्याने सपासप वार, खडकी परिसरातील घटना




मनोरंजन

राष्ट्रीय

Actress Suicide | 20 वर्षांच्या प्रसिद्ध अभिनेत्रीने केली…

Balavant Suryawanshi May 15, 2022
मनोरंजन

Mouni Roy Bold Look | मौनी रॉयच्या बोल्ड लूकवर नेटकरी झाले…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Neha Malik Bikini Photos | ‘या’ अभिनेत्रीने चक्क…

Shaikh Sikandar May 17, 2022
मनोरंजन

Urfi Javed Monokini Photo | काळ्या रंगाच्या फ्रंट ओपन…

Shaikh Sikandar May 18, 2022
मनोरंजन

Deepika Padukone Hot Look | दीपिका पादुकोननं काळ्या रंगाच्या…

Shaikh Sikandar May 18, 2022
Homepage_336x280_WA_REV

Recently Updated

क्राईम स्टोरी

Pune Crime | आजारी व्यक्तीसाठी दिली ‘मर्सिडीज’ ! नातेवाईकाने…

ताज्या बातम्या

US Share Market | आर्थिक संकटात अमेरिका ! केवळ एका कारणासाठी…

ताज्या बातम्या

ACB Trap On API Dhananjay Gangane | महिलेकडून 20 हजाराची लाच…

ताज्या बातम्या

Dolly Khanna Stock | दोन वर्षात डॉली खन्ना यांच्या शेअरने…

Latest Updates..

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून…

May 21, 2022

Shivsena And NCP on MNS | अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर…

May 21, 2022

MNS Chief Raj Thackeray | पंतप्रधान मोदींनी उत्तर प्रदेश,…

May 21, 2022

Benefits Of Protein Rich Cowpea | अंडे-दूधापेक्षा सुद्धा…

May 21, 2022

Pune Crime | ‘शारीरिक संबंध ठेव नाहीतर नवऱ्याला ठार…

May 21, 2022

Multibagger Penny Stock | 20 पैशांच्या ‘या’…

May 21, 2022

Satara Jawan Martyred | अवघ्या 3 महिन्यांपूर्वीच सैन्यदलात…

May 21, 2022

Diabetes Foods | डायबिटीजच्या रूग्णांनी ‘या’…

May 21, 2022

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक…

May 21, 2022
Homepage_336x280_YT

 

पोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.

पोलीसनामा

Recent Posts

ताज्या बातम्या

Diabetes | ‘या’ चुकांमुळे वाढते ब्लड शुगर, जाणून घ्या कसा होता…

nagesh123 May 21, 2022

This Week

Ajit Pawar on OBC Political Reservation | ‘मध्यप्रदेशप्रमाणे…

May 20, 2022

Kirit Somaiya | भाजपा खासदाराच्या विरोधानंतर राज ठाकरेंचा अयोद्धा दौरा…

May 20, 2022

Pune Organ Smuggling Case | पुण्यातील किडनी तस्करी प्रकरणानंतर अवयव…

May 20, 2022

Raj Thackeray Ayodhya Tour Postponed | राज ठाकरेंचा अयोध्या दौरा…

May 20, 2022

Most Read..

क्राईम स्टोरी

Money Laundering Case | नवाब मलिकांचे पाय खोलात ! डॉन दाऊदशी संबंध असल्याचे सकृतदर्शनी पुरावे; न्यायालयाचे निरीक्षण

May 21, 2022
क्राईम स्टोरी

Pune Crime | बिबवेवाडीत गावठी दारू विक्री अड्ड्यावर छापा; एक हजार लिटर गावठी दारू जप्त, दोघे अटकेत

May 21, 2022
ताज्या बातम्या

Salt Intake | मीठ कमी किंवा जास्त प्रमाणात खाणे दोन्ही अपायकारक, ‘या’ आजारांचा धोका वाढतो; जाणून घ्या

May 20, 2022
  • Home
  • Privacy Policy
  • Advertise with us
  • Grievance Redressal
© 2022 - पोलीसनामा (Policenama). All Rights Reserved.
IMP
You cannot print contents of this website.