Pune News : विद्या बँक सेवकांचे 102 बाटल्या रक्तदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  कोरोना च्या पाश्वभूमी वर सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने राज्य सरकारने केलेल्या अवाहन ला उत्तम प्रतिसाद देेेेताना बँँकेचे कामकाज संभाळून रक्तदान केले.

बँकेचे सेवक व नगरसेवक राजेश येनपुरे यांच्या सहकार्य ने पीएसआय ब्लड बँक द्वारे आयोजित शिबिरात विद्या बँके च्या 102 सेवकांंनी रक्तदान केले. या शिबिरा चे उद्घाटन बँकेचे अध्यक्ष अरुण वीर यांच्या हस्ते झाले. यावेळी बँक प्रमुख मार्गदर्शक विद्याधर अनास्कर, संचालक डॉ. रमेश बापट, नितीन किवळकर, महेश ढमढेरे आदि उपस्थित होते.