Pune News | दोन महिला राष्ट्रपती यांची पुण्यात अनोखी भेट !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी र्मुमू (Droupadi Murmu) यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील (Pratibhatai Patil) यांच्या पुणे येथील निवासस्थानी जाऊन गुरुवारी सदिच्छा भेट घेतली. राष्ट्रपती आपला पदभार स्वीकारल्या नंतर पहिल्यांदा पुण्यात आल्याने प्रतिभाताई पाटील ह्यांनी त्यांचे पुणेकरांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मूर्ती व शाल देऊन गौरविले. (Pune News)

याप्रसंगी अ‍ॅड. प्रताप परदेशी (Adv Pratap Pardeshi) व डॉ. अविनाश भोंडवे (Adv Avinash Bhondve) यांनी लिहलेल्या ‘बाल रक्षण कायद्याचे (POCSO) अंतरंग’ या पुस्तकाची पहिली प्रत राष्ट्रपती यांना प्रदान करण्यात आली. सदर भेटी दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, ग्रामविकास मंत्री दादा भुसे, ज्योतीताई राठोर, जयेश राठोर, अ‍ॅड प्रताप परदेशी व विनित परदेशी आदी उपस्थित होते. (Pune News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Pimpri Crime News | मारहाण करुन नग्नावस्थेत सोडलेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू; म्हाळुंगे परिसरातील घटना

Pune Police MCOCA Action | पीएमपी चालकाचा खून करणाऱ्या सोमनाथ कुंभार व त्याच्या साथीदारावर ‘मोक्का’! पोलीस आयुक्तांकडून आतापर्यंत 92 संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर MCOCA

MLA Bacchu Kadu | भुजबळांकडून ५ कोटींचा बोभाटा; बच्चू कडूंनी सांगितलं फक्त इतक्याच मराठ्यांचं ओबीसी आरक्षण राहिलंय

ACB Trap News | 45 हजार रुपये लाच घेताना महावितरण कंपनीचा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Praful Patel | शरद पवार-अजित पवार एकत्र येणार? प्रफुल्ल पटेल स्पष्टच म्हणाले – ”घड्याळ तेच वेळ नवी…”

Chandrashekhar Bawankule | चंद्रशेखर बावनकुळेंची विरोधकांवर टीका, देवेंद्र फडणवीस हेच मराठा आरक्षणाचे जनक