Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम १२ पोटजातीतील दारिद्र्य रेषेखालील व गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी विविध योजना राबविण्यात येत असून या घटकांतील नागरिकांनी https://beta.slasdc.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाने केले आहे.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ (मर्या) मार्फत मातंग समाज व तत्सम मांग, मातंग, मिनी मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारूडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील नागरिकांसाठी मुदत कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघु ऋण वित्त योजना, शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यात येतात. या समाजातील गरजू नागरिकांनी विविध कर्ज योजनांचे लाभ घ्यावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.(Pune News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

दारु पिण्यासाठी चोरी करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेकडून अटक

पिंपरी : मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्याला पिंपरी पोलिसांकडून अटक, दोन फरार

मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रयत्न करावेत – मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

MLA Sunil Kamble | अखेर पोलिसांच्या अर्जित रजेचा शासन निर्णय रद्द, आमदार सुनील कांबळेकडून निर्णयाचे स्वागत

Pune Cheating Fraud Case | मोठा परतावा देण्याच्या आमिषाने 13 जणांची 17 कोटींची फसवणूक, बिबवेवाडी परिसरातील प्रकार

पुणे : सावत्र बापाकडून अल्पवयीन मुलीसोबत गैरवर्तन, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Pune Cyber Crime | लोन क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी गुगलवर सर्च केला अन् खाते झाले क्लिअर; ज्येष्ठ नागरिकाला सायबर चोरट्यांनी घातला गंडा