Pune News | पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्ष पदी राज मुजावर यांची नियुक्ती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ अध्यक्षपदी राज मुजावर (Raj Mujawar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी(टी डी एफ) चे प्रदेश अध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते मुजावर यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. (Pune News)
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी,टी डी एफ चे कार्याध्यक्ष जी. के. थोरात,मुरलीधर मांजरे (अध्यक्ष, पुणे जिल्हा माध्यमिक संघ), वसंतराव ताकवले (अध्यक्ष, पुणे जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडी-टी डी एफ) यांनी अभिनंदन केले. (Pune News)
राज मुजावर हे महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य असून टी डी एफ संघटनेत अनेक वर्ष कार्यरत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून टी डी एफ संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न शासन दरबारी मांडून सोडवण्याच्या प्रयत्न करत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा
Pune BJP | पुणे शहर भाजपची जम्बो कार्यकारिणी जाहीर ! 18 उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस आणि 18 चिटणीस
Vijay Wadettiwar On Anandacha Shidha | ‘आनंदाचा शिधा’ला भ्रष्टाचाराची कीड,
भेसळयुक्त आणि वजनही कमी! गरिबांच्या ताटावर कोण मारतंय डल्ला?
Sadabhau Khot | ‘राष्ट्रवादीचे वळू बैल शेतकऱ्यांच्या बांधावर सोडू नका अन्यथा…’ – सदाभाऊ खोत
Arjun Khotkar On Ajit Pawar NCP Alliance With BJP | राष्ट्रवादीला बरोबर घेण्याचा निर्णय भाजपाचा,
शिंदे गटाचा काही संबंध नाही; अर्जुन खोतकर म्हणाले…