Pune News | अल्पवयीन मुलीचा विनयभंग प्रकरणातील आरोपीला जामीन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News दुकानात तंबाखुची Tobacco पुडी खरेदी करण्याच्या बहाण्याने एका 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला जामीन मंजूर (Bail granted) झाला आहे. 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अतिरिक्त सत्र न्यायालयाने (Additional Sessions Court) जामीन मंजूर केला आहे. जामीन मंजूर केला असला तरी पूर्व परवानगीशिवाय महाराष्ट्राबाहेर (Maharashtra) जाण्यास मनाई करण्यात आली आहे. हा प्रकार रायगड पोलीस Raigad Police (Pune News) ठाण्याच्या हद्दीत 4 मे रोजी घडला होता. पोलिसांनी आरोपीला अटक Arrest करुन न्यायालयात हजर केले असता पोलीस कोठडी सुनावली होती. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी. पोंक्षे यांनी आरोपीचा जामीन मंजूर केला.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

शिवाजीनगर Shivajinagar अतिरिक्त सत्र न्यायालयाने स्वप्नील बाळासाहेब बंड याला 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे.
स्वप्नील बंड याला परवानगीशिवाय महाराष्ट्र सोडून कुठेही जाता येणार नसल्याचे आदेश कोर्टाने जामीन मंजूर करताना दिले.
त्याचबरोबर स्वप्नील बंड याने आपला पत्ता तसेच इतर नातेवाईकांचे पत्ते कोर्टाला देण्याचे आदेश दिले आहेत.
याशिवाय प्रत्येक सोमवारी रायगड पोलीस ठाण्यात हजेरी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

SBI | ‘या’ तारखेपर्यंत करा ‘आधार’ पॅन कार्डशी लिंक, अन्यथा बंद होतील महत्वाच्या सेवा

काय आहे प्रकरण ?
फिर्यादी यांचे भोर Bhor तालुक्यातील आळदेगाव Aldegaon येथे दुकान आहे.
आरोपी स्वप्नील बाळासाहेब बंड (वय-30 रा. आळदेगाव ता. भोर) हा 4 मे रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास तंबाखूची पुडी घेण्यासाठी आला होता.
त्यावेळी 12 वर्षाची पीडित मुलगी दुकानात होती.
आरोपीने तंबाखूची पुडी घेण्याच्या बहाण्याने मुलीचा विनयभंग केला.
पीडित मुलीने दिलेल्या जबाबानुसार रायगड पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक Arrest केली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  Pune News Bail granted to accused in child molestation case

 

हे देखील वाचा

फेसबुकवर महिन्याभरापूर्वीच ओळख झालेल्या मित्राने आयटी इंजिनिअर महिलेला 44 लाख रुपयांना फसवलं; कोरोना व इतर भूलथापा मारल्या

सर्वात चांगली लस कोणती Covishield, Covaxin की Sputnik-V? जाणून घ्या एम्स संचालकांनी काय म्हटले

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा