Pune News | रक्तदान शिबिरात 56 पिशव्यांचे संकलन, व्हेनिस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचा सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | धायरी येथील व्हेनिस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी च्या वतीने रविवारी (दि.3) रक्तदान शिबिराचे (Blood Donation Camp) आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात 56 पिशव्या रक्त संकलित करण्यात आले. (Pune News)

व्हेनिस को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी धायरी (Venice Co-operative Housing Society Dhairy) याच्यावतीने सह्याद्री रक्तपेढी (Sahyadri Blood Bank) मार्फत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी सोसायटी सदस्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. साधारणपणे 56 रक्त पिशव्यांचे यशस्वी संकलन झाले. (Pune News)

सह्याद्री हॉस्पिटल (Sahyadri Hospital) तर्फे व्हेनिस सोसायटीला सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात आले.
व्हेनिस सोसायटीच्या वतीने चेअरमन अनंत चौधरी, आयोजक गणेश डिंबर, कौस्तुभ शिंदे, निलेश एकबोटे व
मित्र परिवार यांनी सन्मान स्वीकारला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Disqualification Hearing | आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय ३१ डिसेंबरला होणार का? राहुल नार्वेकर म्हणाले…

12 BJP MP Resign | भाजपाच्या १२ खासदारांचे राजीनामे; मोदींसमवेत दिल्लीत महत्वाची बैठक, लोकसभेच्या हालचाली वाढल्या

Pune ACB – FIR On Tukaram Supe | टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणातील आरोपी व तत्कालीन शिक्षणाधिकारी तुकाराम सुपेवर पुणे अ‍ॅन्टी करप्शनकडून गुन्हा दाखल, जाणून घ्या प्रकरण

Avneet Kaur Glamorous Photos | लंडनमध्ये एंजॉय करताना अवनीत कौरने शेअर केले क्यूट फोटो, व्हायरल फोटोनं इंटरनेटवर लागली आग…

ACB FIR On Kiran Lohar | लाचखोर शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता; ‘एसीबी’कडून गुन्हा दाखल