Pune News | सीसीटीव्ही खरेदीच्या चौकशीसाठी 4 सदस्यांची समिती

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहांसाठी सर्व नियम धाब्यावर बसवून चढ्या दराने सीसीटीव्ही (CCTV) व त्यासंबंधित उपकरणांची खरेदी केल्याचे समोर आल्यानंतर समाजकल्याण विभागाने या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली आहे. समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे (Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware) यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी चार सदस्यांची चौकशी समिती स्थापन (Pune News) केली आहे.

साताऱ्यातील (Satara) एका ठेकेदार कंपनीकडून ही साहित्य खरेदी करण्यात आली होती. यामध्ये सुमारे ५० ते ५५ लाख रुपयांचा घोळ असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेत चौकशी समिती स्थापन केली. या चार सदस्यीय समितीत सहआयुक्त भारत केंद्रे (Joint Commissioner of Social Welfare bharat kendre) हे अध्यक्ष आहेत तर उपायुक्त अंकुश खेतमाळीस (Deputy Commissioner of Social Welfare Ankush Khetmalis), लेखाधिकारी उदय लोकपल्ली (Uday Lokpalli) आणि सह लेखाधिकारी विलास मारणे (Vilas Marne) यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे .(Pune News)

हे देखील वाचा

Pune News | खुशखबर ! मुंबईच्या धर्तीवर पुणे, पिंपरीतील झोपडपट्टीधारकांना मिळणार 300 चौरस फुटांची घरे

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

खुशखबर ! UIDAI ने ‘आधार’ बनवण्यासाठी व्हेरिफिकेशन फी केली फक्त 3 रुपये

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Pune News | committee for inquiry into cctv purchase Social Welfare Commissioner Dr. Prashant Naranware

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update