Pune News | आज खडकवासला, कोथरुडमध्ये संगणकीकृत सातबारा दुरुस्ती शिबीर

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – संगणकीकृत सातबा-यातील चुका दुरुस्तीसाठी (correct mistakes) हवेली तालुक्यातील कोथरूड, खडकवासला (Kothrud, Khadakwasla) येथे सोमवारी (दि. 28) तर मंगळवारी (दि. 29) खेड शिवापूर (Khed Shivapur) येथे मंडळस्तरीय संगणकीकृत सात- बारा दुरुस्ती शिबिराचे (Computerized saat bara camp) आयोजन केल्याची माहिती तहसीलदार तृप्ती कोलते (Trupti Kolte) यांनी दिली. pune news | computerized saat bara camp organize at khed shivapur order divisional commissioner and collector pune

खडकवासला मंडल कार्यालयाच्या हद्दीत डोणजे तलाठी कार्यालयात हे शिबिर होईल.
तर कोथरूड मंडल कार्यालयाच्या हद्दीत वारजे कर्वेनगर पालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत शिबिर होणार आहे.
शिबिरात संगणकीकृत सात- बारामधील गुणवत्ता आधारित विविध दुरुस्त्या केल्या जातील.
सात-बारा दुरुस्ती, सात-बारा वाचन, नवीन फेरफार नोंदीची कार्यवाही, अहवाल निरंक,
प्रलंबित नोंदीची निर्गती, सातबारा प्रमाणित करून वितरण,
कलम 155 आणि 257 अन्वये दुरुस्तीचे प्रस्ताव न्यायप्रविष्ट विषय आदी बाबींचा समावेश आहे.
या शिबिराचा परिसरातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार कोलते (Tehsildar Kolte) यांनी केले आहे.
विभागीय आयुक्तच्या (Divisional Commissioner) आदेशानुसार आणि जिल्हाधिकारीच्या मार्गदर्शनाखाली शिबीर होणार आहे.

pune news | computerized saat bara camp organize at khed shivapur order divisional commissioner and collector pune

हे देखील वाचा

नवी मुंबईतील भाजप नगरसेविका संगीत म्हात्रे यांच्यावर पतीवर प्राणघातक हल्ला; कोयत्याने केले सपासप वार

पुलवामात दहशतवादी हल्ला ! विशेष पोलीस अधिकार्‍याच्या घरात शिरुन केली हत्या, पत्नी, मुलीचाही मृत्यु

Twitter ला मोठा झटका, तक्रार अधिकार्‍याने दिला राजीनामा; काही दिवसापूर्वीच झाली होती नियुक्ती

Railway Ticket Booking | आता रेल्वे तिकिट बुक करण्यासाठी सुद्धा आधार पॅन लिंक करणे होणार आवश्यक