Pune News | संयुक्त जयंती भीम फेस्टिव्हल २०२४ चा समारोप

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Pune News | आदर्श प्रकाशमय सामाजिक सेवा संस्था आयोजित ‘संयुक्त जयंती भीम फेस्टिव्हल २०२४’ चा समारोप बुधवार,दि.२४ एप्रिल रोजी सायंकाळी झाला.संस्थापक अध्यक्ष अजय भालशंकर, उत्सवप्रमुख सचिन गजरमल, कार्याध्यक्ष स्नेहा गायकवाड, राहुल दहिरे,अनिता शिंदे, वर्षा जाधव, भारती वांजळे, विष्णू शेवाळे, प्रवीण चौधरी, राहुल रिकेबी, रवी वाघमारे,आदर्श भालशंकर, मंथन भालशंकर उपस्थित होते.(Pune News)

या ५ दिवसीय महोत्सवाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आ. रोहित पवार (Rohit Pawar), रिपब्लिकन पक्षाचे सतीश गायकवाड,संविधान ग्रुपचे राकेश सोनावणे, डॉ.संग्राम साळवे आदि मान्यवरानी भेटी देवून महामानवांना अभिवादन केले. गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले अशा सर्व महामानवांच्या विचारांचा प्रसार या फेस्टिवल मध्ये करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.वारजे पूल येथे या फेस्टिवल चे कार्यक्रम आयोजित करण्यात
आले होते.या सर्व कार्यक्रमांना चांगला प्रतिसाद मिळाला.आयोजकांनी सर्वांचे आभार मानले .

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

ACB Trap On Police Inspector | लाच घेताना पोलीस निरीक्षकाला अ‍ॅन्टी करप्शनकडून अटक, संतप्त जमावाची पोलीस गाडीवर दगडफेक

Amol Kolhe On Eknath Shinde | भुजबळांनी नकार दिल्याने, आढळराव पाटलांना उमेदवारी ! मुख्यमंत्र्यांना शिरुर मधून द्यायची होती, छगन भुजबळांना उमेदवारी; डॉ.अमोल कोल्हे यांचा गौप्यस्फोट (Video)