Pune News | कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह इतरांविरूध्द गुन्हा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | कोरोना नियमांचे उल्लंघन (Violation of corona rules) करत सरकारविरोधात आंदोलन केल्या प्रकरणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil), महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Muralidhar Mohol), शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांच्यासह इतर 30 ते 40 जणांविरूध्द गुन्हा (Pune News) दाखल करण्यात आला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून कोरोना प्रोटोकॉलनुसार सरकारकडून काही निर्बंध घालण्यात आले आहेत. धार्मिक स्थळे आणि मंदिरे सर्वसामान्यांसाठी उघडण्यासाठी भाजपने (BJP) राज्यभर घंटानाद आंदोलन केले. दरम्यान, पुण्यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, महापौर मुरलीधर मोहोळ, शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि 30 ते 40 पदाधिकार्‍यांनी कसबा गणपती मंदिरासमोर (Kasba Ganapati Temple) घंटानाद आंदोलन केले. कोरोना नियमांचा भंग करून आंदोलन केल्याप्रकरणी आता पोलिसांनी भाजपच्या 30 ते 40 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

 

Web Title :Pune News | Crime against BJP state president Chandrakant Patil and others for violating Corona rules

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | भारतीय दलित कोब्रा संघटनेच्यावतीने पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर पुतळा परिसरात आंदोलन

Crime News | गर्लफ्रेंडला ‘वश’ करण्याचा मंत्र देण्याच्या नावावर मांत्रिकाने लावला 43 लाखांना चूना, पोलिसात तक्रार दाखल

Pune Crime | अलिशान गाडी स्वस्तात देण्याच्या बहाण्याने उकळले 43 लाख, 5 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश 

Pune Crime | जीव देण्याची धमकी देत 36 वर्षीय पत्नीवर 35 वर्षीय पतीचा अनैसर्गिक अत्याचार

Sharad Pawar | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फायदा होईल अशी कृती नको

Pune Crime | ‘जीपीएस’मुळे इलेक्ट्रीक बाईक चोरी झाली ‘उघड’; भाड्याने बाईक घेऊन परस्पर विकणारे गजाआड