Pune News | पिस्तुल बाळगणार्‍या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News पुणे ग्रामीण पोलिसांच्या Pune Rural Police रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला बेकायदेशीर पिस्तुल pistol घेऊन फिरताना दत्तवाडी पोलिसांनी Dattawadi Police सापळा रचून अटक Arrest केली. त्याच्याकडून पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

राहुल चंद्रकांत पवार Rahul Chandrakant Pawar (वय २६, रा. नसरापुर, ता. भोर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा Crime दाखल केला आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत 719 डॉक्टरांचा मृत्यु; महाराष्ट्रात 23 डॉक्टरांनी गमावले प्राण

वाढत्या गुन्हेगारीला रोखण्यासाठी तसेच पाहिजे आरोपी व सराईत गुन्हेगार यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना जेरबंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
यानुसार दत्तवाडी पोलीस Dattawadi Police गस्त घालत असताना दांडेकर पूलाजवळ
(Pune News) असलेल्या ट्रव्हल्स पॉईंटच्या Travels Point मोकळ्या मैदानात एकजण पिस्तुल घेऊन थांबला असून,
तो गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे, सुधीर घोटकुले, शरद राऊत यांना मिळाली होती.
त्यानुसार सापळा लावून त्याला पकडले.
त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तुल व दोन काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.
राहुल पवार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्याला यापूर्वी गुन्हे शाखेने पकडले होते.

Pune News | ‘तु माझ्या बहिणीच्या अंगावर गांजा फुंकलास आताही तुझ्या खिशात गांजा’; दोघांनी चतुःश्रृंगी परिसरात तरूणाला लुटले

ही कारवाई वरिष्ठ निरीक्षक कृष्णा इंदलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, महेश गाढवे, अमित सुर्वे, सागर सुतकर, प्रमोद भोसले, विष्णू सुतार, शिवाजी क्षीरसागर आदींनी ही कारवाई केली.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Web Title :  Pune News Dattawadi police arrest criminal with pistol 

 

हे देखील वाचा

राज्यात पावसाची दाणदाण; मुंबईसह कोकणात हवामान खात्याकडून रेड अलर्ट

Ajit Pawar | बारामतीतील निर्बंध आणखी शिथिल केले जाणार पण…

Pune News | दुर्देवी ! बहिणीनं यकृत दान केलेल्या भावाचा 9 दिवसांनंतर मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा