Pune News | दिवाळी निमित्त फुटपाथवरील 100 हून अधिक मुलांना कपड्यांचे वाटप; युवा उद्योजिका, फॅशन डिझायनर पायल भरेकर यांचा अनोखा उपक्रम 

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, या सणांसाठी आपण उत्साहाने विविध गोष्टी खरेदी करत असतो. परंतु या दीपोत्सवाच्या काळातही अनेकांच्या घरात अंधार असतो, गोडधोड किंवा नवीन कपड्यांची खरेदी शक्य नसते अशा मुलांसोबत युवा उद्योजिका आणि फॅशन डिझायनर पायल प्रकाश भरेकर (Payal Prakash Bharekar, a young entrepreneur and fashion designer) यांनी सामाजिक बांधिलकी जपत दिवाळी साजरी (Pune News) केली.

Pune News | Distribution of clothes to more than 100 children on the sidewalk on the occasion of Diwali; A unique venture of young entrepreneur, fashion designer Payal Bharekar

 

सिंहगड रस्ता (Sinhagad Road), राजाराम पूल (Rajaram Bridge) आणि डेक्कन नदीपात्र (Deccan Riverfront area)
परिसरात फुटपाथवर राहणाऱ्या 100 हून अधिक मुला – मुलींना आणि गरजू महिलांना कपडे वाटप  करत पायल प्रकाश भरेकर यांनी या मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले.
यावेळी शाम भरेकर, वैष्णवी पवार, नूतन भरेकर आदी (Pune News) उपस्थित होते.

Pune News | Distribution of clothes to more than 100 children on the sidewalk on the occasion of Diwali; A unique venture of young entrepreneur, fashion designer Payal Bharekar

 

या अनोख्या उपक्रमाबद्दल बोलताना पायल भरेकर म्हणाल्या की, सामाजिक बांधिलकी जपण्याची शिकवण मला वडील प्रकाश भरेकर यांनी लहानपणापासून दिली.
नुकतेच मी फॅशन डिझायनर म्हणून काम सुरू केले आहे. आपण समाजाचे देणे लागतो या जाणिवेतून मी दिवाळीनिमित्त या गरजू मुलांना मदतीचा हात दिला आहे.
भविष्यात या मुलांसाठी आश्रम काढण्याचा माझा मानस (Pune News) आहे.

 

Web Title : Pune News | Distribution of clothes to more than 100 children on the sidewalk on the occasion of Diwali; A unique venture of young entrepreneur, fashion designer Payal Bharekar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

RTMNU Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! नागपूर येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात 109 जागांसाठी भरती; पगार 24,000 रुपये

BAMU Aurangabad Recruitment 2021 | औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात 231 जागांसाठी भरती; जाणून घ्या

B.Ed CET Exam Result | B.Ed अभ्यासक्रमाच्या ‘सीईटी’ परीक्षेचा निकाल जाहीर