Pune News | पुण्यात इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकणार्‍यानं मौजमजेसाठी चोरल्या दुचाकी, चतुःश्रृंगी पोलिसांकडून 3 गुन्हे उघड

पुणे न्यूज (Pune News) : पोलीसनामा ऑनलाइन  (Policenama Online) –  इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये english medium school शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलाने मौजमजेसाठी वाहने चोरल्याचा प्रकार चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील chaturshringi police station अधिकारी व कर्मचार्‍यांनी समोर आणला आहे. अल्पवयीन मुलाला minor boy ताब्यात घेऊन 3 वाहने जप्त करण्यात आली आहेत. Pune News |English medium school student in Pune steals two-wheeler for fun, chaturshringi police reveals 3 cases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

याप्रकरणी 17 वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलगा सांगवी परिसरात राहतो.
तो एका इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये english medium school शिक्षण घेतो.
दरम्यान एस. बी. रोडवर पार्क केलेली मोपेड दुचाकी चोरीला गेली होती.
याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात chaturshringi police station गुन्हा (FIR) दाखल आहे.
या गुन्ह्याचा पोलिस तपास पोलीस करत होते. यावेळी पोलीस कर्मचारी तेजस चोपडे यांना ही मोपेड सांगवी येथील मुलाने चोरली असल्याचे समजले.
त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्याने चोरी केल्याची कबुली दिली.
सखोल तपास केला असता त्याच्याकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले आहेत.
त्याच्याकडून 3 गुन्हे उघडकीस आणत 3 दुचाकी जप्त केल्या आहेत.
मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरत असल्याचे तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस उपायुक्त पंकज देशमुख deputy commissioner of police pankaj deshmukh pune, सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे assistant police commissioner ramesh galande pune यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे senior police inspector rajkumar waghchaure, पोलीस निरीक्षक दादा गायकवाड, उपनिरीक्षक मोहनदास जाधव, कर्मचारी तेजस चोपडे, श्रीकांत वाघवले, प्रकाश आव्हाड, ज्ञानेश्वर मुळे, इरफान मोमीन, प्रमोद शिंदे, संतोष जाधव, मुकुंद तारू, दिनेश गंडाकुंश, आशिष निमसे, अमोल जगताप यांच्या पथकाने केली आहे.

Web Title : Pune News | English medium school student in Pune steals two wheeler for fun, chaturshringi police reveals 3 cases

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune News | पुण्याच्या सदाशिव पेठेतील उमेद फार्माचे मालक आणि बोगस गोळ्यांची डीलरशिप घेणाऱ्यास अटक, मेडिकल मार्केटमध्ये खळबळ