Pune News | मॉडेल कॉलनी भागातील दिव्यांग व्यक्तींना, सोसायटी वॉचमन व स्वच्छ संस्थेतील सदस्यांना भाजपकडून सरंजाम व दिवाळी किटची भेट

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | दिपावली निमित्त मॉडेल कॉलनी (model colony) शिवाजीनगर (Shivajinagar) भागातील दिव्यांग व्यक्तींना,सोसायटी वॉचमन व स्वच्छ संस्थेतील सदस्यांना सरंजाम व दिवाळी किट भाजप शहराध्यक्ष जगदिश मुळीक (bjp city president jagdish mulik) यांच्या शुभहस्ते वितरित करण्यात (Pune News) आले.

 

समाजातील गरजू व्यक्तीच्या घरी दिवाळी साजरी व्हावी हाच उद्देश घेऊन भाजप पुणे पर्यावरणचे अध्यक्ष आणि पुणे महापालिका वृक्ष प्राधिकरणाचे सदस्य संदीप काळे (BJP Sandeep Kale) यांच्यावतीने दिपावली साहित्य व सरंजाम केदारनाथ मंदिराच्या पटांगणावर गरजू व्यक्तींना वितरित करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी नगरसेवक आदित्य माळवे (Corporator Aditya Malve), स्वीकृत नगरसेविका भावनाताई शेळके,
सरचिटणीस धर्मेश रजपूत, विनीत वाटवे, निर्विकार मोटे, जितेंद्र ढवळे, संजय पायगुडे, रोहित शेळके, विशाल धुमाळ,
हरिष अनगोळकर, बाळाभाऊ राऊत, प्रसाद कुलकर्णी, आदिती मोगरे, उमाताई शर्मा, वर्षा काळे, राजाभाऊ मोहोळ,
दिलिप शेळके, अ‍ॅड. मिलिंदजी महाजन आदींच्या हस्ते सरंजाम चे वितरण करण्यात आले.

 

Web Title :-Pune News | equipment and Diwali kits to disabled persons in Model Colony area, Society Watchmen and members of Swachh Sanstha bjp city president jagdish mulik BJP Sandeep Kale

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा