Pune News | GPA तर्फे ‘डाॅक्टर्स डे’ उत्साहात साजरा ! डाॅ.विजय पाटील यांना ‘जी पी डाॅक्टर ऑफ ईयर’ पुरस्कार प्रदान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | GPA या वैद्यकिय संघटनेतर्फे रविवार ३ जुलै रोजी ‘डाॅक्टर्स डे’ उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सिंम्बाॅयसिसचे डाॅ. राजीव येरवडेकर हे प्रमुख पाहुणे हजर होते. यासोबत स्रीरोगतज्ञ डाॅ. निता नाखरे, श्री. मोहन नायर, डाॅ. श्रीकृष्ण जोशी हे उपस्थित होते. (Pune News)

 

यावेळी बोलताना डाॅ. येरवडेकर यांनी वैद्यकिय क्षेत्रातील सर्व पॅथींनी आरोग्य क्षेत्रात एकत्र काम करण्याची गरज व्यक्त केली.एकच पॅथी सर्व आजार बरे करु शकत नाही यासाठी सर्व पॅथींनी एकत्र येऊन एक आरोग्यदायी समाजाची निर्मिती करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. (Pune News)

 

यावेळी डाॅ. विजय पाटील यांना ‘जी पी ऑफ द ईअर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी १९० हून अधिक वैद्यकिय व्यवसायिक उपस्थित होते.

 

या कार्यक्रमाचे संयोजन जीपीए चे अध्यक्ष डाॅ. हरिभाऊ सोनावणे, उपाध्यक्ष डाॅ. श्रीराम जोशी,
खजिनदार डाॅ. शुभदा जोशी, सचिव डाॅ. सुनील भुजबळ, सचिव डाॅ. आप्पासाहेब काकडे,
सहसचिव डाॅ. संदीप निकम सहसचिव डाॅ. भाग्यश्री मुनोत, माजी अध्यक्ष डाॅ. शिवाजी कोल्हे यांनी केले.

 

Web Title :- Pune News | GPA celebrates ‘Doctor’s Day’ with enthusiasm! Awarded ‘GP Doctor of the Year’ award to Dr. Vijay Patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Former Mumbai CP Sanjay Pandey | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे चौकशीसाठी ‘कॅब’ने ED कार्यालयात

 

Pune PMC News | निविदा मंजुरीनंतर 6 महिन्यांत वर्क ऑर्डर न दिल्यास खातेप्रमुखांवर कारवाई; महापालिका आयुक्त व प्रशासक विक्रम कुमार यांचा आदेश

 

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई