Pune News | सेवा सप्ताहानिमित्त स्वच्छतादूत तसेच पोलिस कर्मचाऱ्यांचा सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune News | गणेश उत्सव काळात आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेचे (PMC) स्वच्छतादूतांनी आहोरात्र काम केले. गणेश मूर्ती नदीत विसर्जन न करता गोळा करण्यासाठी तसेच निर्माल्य खतासाठी एकत्र करण्यासाठी त्यांनी काम केले. अशाप्रकारे पर्यावरण व नदी प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी मोलाचे काम केले. गणेश उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांनी ही रात्रंदिवस मेहनत घेतली. औंध – बोपोडी (aundh bopodi) भागातील याच लोकांच्या कार्यकर्तुत्वाचा सन्मान करण्यासाठी आज महात्मा गांधी (Mahatma Gandhi) तसेच लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती (lal bahadur shastri jayanti) तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या वाढदिवसाच्या सेवा सप्ताहानिमित्त पीएमपीएलचे संचालक प्रकाश ढोरे (Prakash Dhore, Director, PMPL) व भाजपचे पुणे शहर चिटणीस सुनिल माने (BJP Sunil Mane) यांनी सत्कार सोहळा आयोजित (Pune News) केला होता.

 

Pune News | Honoring the cleaning ambassadors and police personnel on the occasion of service week

सत्कार सोहळ्या नंतर त्यांच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी स्नेह भोजन आयोजित केले होते. चिंतामणी हॉस्पिटलचे डॉ. आशीष डुंगरवार ,माऊंटवर्ड सोसायटीचे सचिव विजयभाऊ मारू, पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षक ज्योती माने, माऊंटवर्ड सोसायटीचे व्यवस्थापक राजेंद्र मुळे, प्रभाग क्रमांक आठचे भाजप अध्यक्ष गणेश स्वामी आदि मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात (Pune News) आले.

Pune News | Honoring the cleaning ambassadors and police personnel on the occasion of service week

कोविड काळात ही आपल्या सर्वांच्या सुरक्षिततेसाठी ते कार्यरत होते. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांना देशाचे खरे हीरो असल्याचे सांगीतले आहे.
म्हणूनच त्यांचा कृतज्ञता भावनेने सन्मान केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप कांबळे (Dilip Kamble) यांनी केले तर आभार
भाजप युवा मोर्चा सरचिटणीस रोहित भिसे (BJP Rohit Bhise) यांनी केले.

 

Pune News | Honoring the cleaning ambassadors and police personnel on the occasion of service week
खडकी युवा मोर्चा अध्यक्ष अजित पवार, महेंद्र कदम, सचिन घोरपडे, अंकल रावत, हिमांशु मुथय्या, सूरज ढोबळे, ऋषभ काळे, सौरभ कांबळे,

योगेश केरकर, शशिकांत भालेराव, सुहास टेकवडे, सुनील दैठणकर, जितेंद्र गायकवाड, केतन गायकवाड, सागर कांबळे, आनंद माने,
दीपक कांबळे, अतुल ओव्हाळ, अरुण बागडी, नितीन गायकवाड,संदीप पानसरे, विनोद भालेराव, अनिल माने,
प्रतिक वाघमारे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.

Pune News | Honoring the cleaning ambassadors and police personnel on the occasion of service week

 

Web Title :  Pune News | Honoring the cleaning ambassadors and police personnel on the occasion of service week

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Navratri Mahotsav | गांधी जयंती व माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त पुणे नवरात्रौ महोत्सवकडून आबा बागुल यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारक भास्कर कर्णिक यांच्या स्मारकभोवती सफाई

Aaditya Thackeray | खड्ड्यांवरुन टीका करणाऱ्या अमित ठाकरेंना मंत्री आदित्य ठाकरेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…

Chandrapur Police | मैत्रिणीच्या वाढदिवसासाठी बाहेर पडलेल्या चंद्रपूरमधील 2 तर यवतमाळमधील एका अल्पवयीन मुलीची पुण्यातून सुटका