Pune News | उद्योगनगरीतील भयानक वास्तव ! कोरोनामुळे 235 मुले झाली पोरकी, 2 हजारहून अधिक महिलांचा संसार उध्वस्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – देशात थैमान घातलेली कोरोनाची covid19 दुसरी लाट Corona Second Wave आता ओसरू लागली आहे. पण या लाटेत अनेकांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचे हसत-खेळत कुटुंब Family उद्ध्वस्त झाले. अनेक मुलांचे children आई व बाबा दोघेही या लाटेत मृत्यू पावल्याने अनाथ (Orphan) झाले आहेत. आईबाबांचे छत्र हरवल्याने या मुलांना मोठे दुःख सहन करावे लागत आहे. कोरोनामुळे covid19 पिंपरी-चिंचवडमधील ( Pimpri-Chinchwad) 3 मुलांनी आपले दोन्ही पालक गमावले आहेत, तर गेल्या वर्षभरात 233 मुलांनी आई-वडील यापैकी एकाला गमावले आहे. 233 मुलांपैकी 212 मुलांच्या वडीलांचा आणि 41 मुलांच्या आईचा Mother कोरोनाने मुलांच्या आईचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड महापालिकेने Pune News ( Pimpri-Chinchwad Municipal Corporation ) केलेल्या सर्वेक्षणात कोरोनाने जवळपास 2000 महिला विधवा झाल्या आहेत.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

या सर्वेक्षण समितीचे अध्यक्ष असलेले अतिरिक्त महापालिका आयुक्त उल्हास जगताप (Ulhas Jagtap) म्हणाले,
महापालिकेतर्फे अनाथ झालेल्या तिन्ही मुलांचे पुनर्वसन केले जाणार आहे.
तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या विविध योजनांतर्गत इतर मुलांना मदत केली जाणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाच्या कल्याणकारी योजनेंतर्गत विधवा महिलांना एक-वेळ मदत म्हणून 10, 000 रुपये देण्यात येणार आहेत.
मात्र आम्ही त्यांना 25, 000 ते 1 लाख रुपये देऊ शकतो का यासाठी प्रयत्न करत आहोत.
दरम्यान शहरात आतापर्यंत 2 लाख 53 हजार 713 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
त्यातील 4208 मृत्यूपैकी 60 टक्के पुरुष आहेत. पुरुषांमधील मृत्यूचे प्रमाण 1.60 आणि महिलांमध्ये 1.30 आहे.
कोरोनाने covid19 मृत्यू Death झालेले बहुुसंख्य पुरुष 30 पेक्षा अधिक वयोगटातील असून विवाहित होते.
आमच्या अंदाजानुसार 2000 हजाराहून अधिक महिलांनी आपले पती Husband गमावल्याची माहिती अधिका-यांनी दिली.

Web Title : pune news in pimpri chinchwad three children orphaned by covid19 253 lost one parent

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

पहिल्यांदाच अशी बंपर धमाका ऑफर ! 1 हजार रुपयांपेक्षा कमीमध्ये तुमच्या घरी येईल स्मार्ट अँड्रॉईड टीव्ही, पहा पूर्ण लिस्ट

पुढील आठवड्यात लाँच होणार Hyundai Creta चे 7 सीटर व्हर्जन, जाणून घ्या पूर्ण डिटेल्स