Pune News | महाराष्ट्र राज्य कारागृह अधिकारी व कर्मचारी वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Pune News | महाराष्ट्र कारागृह विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय वार्षिक क्रीडास्पर्धा दि 06 ते 09 फेब्रुवारी 2023 या दरम्यान दौलतराव जाधव तुरुंग अधिकारी प्रशिक्षण महाविद्यालय, येरवडा पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. सदर स्पर्धांचे उद्घाटन सोमवारी दुपारी 5 वाजता अप्पर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा (महाराष्ट्र राज्य) अमिताभ गुप्ता (IPS Amitabh Gupta) अमिताभ गुप्ता यांचे शुभहस्ते झाले. (Pune News)

 

यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमानिरीक्षक योगेश देसाई, प्राचार्य तुरुंग अधकारी प्रशिक्षण महाविद्यालय चंद्रमणी इंदुरकर, येरवडा कारागृह अधीक्षक शिवशंकर पाटील व राज्यातील विविध कारागृहांचे अधीक्षक व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Pune News)

 

100 मीटर धावणे, गोळाफेक, लांब उडी,800 मीटर धावणे,रिंग टेनिस, व्हॉलिबॉल, कबड्डी, कराटे,
भालाफेक, 4×100 रिले, 400 मीटर धावणे, 200 मीटर धावणे, मॅटवरील कुस्ती,
चालणे इत्यादि प्रकरच्या खेळांचा सदर स्पर्धेमध्ये समावेश आहे.

 

Web Title :- Pune News | Inauguration of Maharashtra State Prison Officers and Staff Annual Sports Competition

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री; मिळविला ‘या’ जागेवर विजय

Apla Pune Cyclothon | ‘आपलं पुणे सायक्लोथॉन’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सेलिब्रिटी प्रोमो राईडद्वारे मोठ्या उत्साहात घोषणा

Kiara Advani – Sidharth Malhotra | सिद्धार्थ-कियाराचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल; बॉलिवूड गाण्यांवर थिरकले कपल