Pune News | भारतीय समतावादी पक्षाचे रक्तदान शिबीर संपन्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन Pune News | भारतीय समतावादी पार्टीच्या वतीने पुण्यातील (Pune News) हडपसर येथे रक्तदान शिबीराचे (blood donation camp) आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबीराला PMPML चे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे (Dattatraya Zende) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रा.क्रा. अध्यक्ष सुनील नलावडे, उपाध्यक्ष हरीष ओव्हाल, विनोद गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश डिगोळे (Prakash Digole), पुणे शहर अध्यक्ष शंकरराव अक्कलकोटे, प्रा सतिश कुमदाळे, अँड संदिप कूडते, चंनबसाप्पा पाटील, वाघिरे सर, मुलगे मल्लिकार्जुन यांनी परिश्रम घेतले. यावेळी सिद्धू नावदगेरे, अभिजित हाचे, बसवराज मगी, चंद्रकांत खोचरे, मल्लिशे, बाळासाहेब विभुते, जकाकुरे सुरेश आणि संतोष लाटणेकर हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा सतिश कुमदाळे यांनी केले. प्रास्ताविक बसवराज कनजे आणि आभार शंकरराव अकलकोटे यांनी (Pune News) मानले.

 

Web Title : Pune News | Indian Equality Party’s blood donation camp held

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

BJP Vs Shivsena | भाजपचे शिवसेनेला प्रत्युत्तर; ‘… त्यांच्याच कौतुकाच तुणतुणं वाजवत फिरायची शिवसेनेवर वेळ आली’

Salman Khan | सलमान खानने मुंबईत घेतले डुप्लेक्स घर; भाडे म्हणून द्यावे लागणार महिन्याला तब्बल ‘इतके’ लाख रुपये

Chitra Wagh | ‘चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’ – चित्रा वाघ यांचा राऊतांवर पलटवार 

7th Pay Commission | केंद्रीय कर्मचार्‍यांना या महिन्यात मिळू शकतात एकाचवेळी 3 गिफ्ट, ‘इथं’ जाणून घ्या नवीन अपडेट

IAS Manisha Patankar-Mhaiskar | ट्रेकिंगसाठी गेलेल्या महिला आयएएस अधिकाऱ्यावर मधमाशांचा हल्ला